शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

बनावट कागदपत्रांवर शेती हडपण्याचा प्रयत्न!

By admin | Published: March 09, 2016 2:42 AM

शेतमालकास दाखवले मृत, ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल, बनावट दाखला अकोला मनपाचा.

शेगाव : लासुरा खुर्द शिवारातील परगावी असलेल्या एका शेतीच्या मालकास मृत दाखवून बनावट कागदपत्नांच्या आधारे शेती हडप करण्याचा प्रकार शेगावात उघडकीस आला असून, याबाबत शेगाव ग्रामीण पोलिसांमध्ये विविध कलमान्वय गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणात खामगाव येथील एका मोठय़ा रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता बळावली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नागपूर येथील मो. इस्माईल मुश्ताक अहेमद हे लासुरा खुर्द शिवारातील गट नं.४४ क्षेत्नफळ ४ हे. ९ आर या शेतीचे मालक आहेत. अनेक दिवसापासून येथे राहत नसल्याचा फायदा घेत राजेश मधुकर जाधव, रा.सीतला माता मंदिर, पानट गल्ली, खामगाव याने आठ सहकार्‍यांच्या मदतीने बनावट कागदपत्नाच्या आधारे नोटरीद्वारे सदर शेतीची सौदाचिठ्ठी करून, संगनमत करून फसवणूक केली असा आरोप मो. ईस्माइल यांनी केला. विशेष म्हणजे आपण जिवंत असताना अकोला महानगरपालिकेमधून बनावट मृत्यू दाखला तयार केला. शिवाय माझे भाऊ शकील अहेमद मुश्ताक खान यांचा मृत्यू झाला असून, त्यांना जिवंत दाखवून नोटरीवर खोट्या सह्या व अंगठय़ाचे ठसे घेतले आहेत. माझ्या मृत भावाचे बनावट आधारकार्ड व मतदान काडर्सुद्धा तयार केले आहे. हा सर्व प्रकार आरोपींनी शेती हडप करण्याच्या हेतूने केला असल्याचे प्रथम दर्शनी समोर आले आहे. याआधारे पोलिसांनी नऊ जणांविरू ध्द अपराध क्रमांक १६/ २0१६ कलम ४१७ ४१८ ४१९ ४२0 ४६५ ४६७ ४६८ ४७१ ४७२ ४७४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पीएसाय कुंटे हे करीत आहे.