शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
3
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
4
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
5
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
6
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
7
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
8
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
9
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
10
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
11
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
12
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
13
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
14
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
15
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
16
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
17
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
18
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
19
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

बुलडाणा जिल्ह्यात दोन दिवस उष्णतेची लाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 11:09 AM

Two-day heat wave in Buldana district : बुलडाणा जिल्ह्यात ३० व ३१ मार्चला तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : नागपूर येथील प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तविलेल्या अंदाजानुसार बुलडाणा जिल्ह्यात ३० व ३१ मार्चला तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. त्यानुसार ३० मार्चला अनेक ठिकाणी उन्हाच्या झळा जाणवल्या. उष्माघाताचा त्रास टाळण्यासाठी नागरिकांसह शेतकऱ्यांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन स्थानिक कृषी विज्ञान केंद्रातील जिल्हा कृषी हवामान केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.जिल्ह्यात सध्या रब्बी हंगामातील पिकांची काढणी सुरू आहे. यामध्ये हरभरा, गहू व कांदा पिकाचा समावेश आहे. अधूनमधून ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याने या पिकांची लवकरात लवकर काढणी करण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. यामुळे उन्हातदेखील शेतकरी मजुरांसह काम करताना दिसून येतात. मात्र हवामान विभागाने जिल्ह्यात ३० व ३१ मार्च असे दोन दिवस उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे शेतकरी बंधूंंनी उष्माघातापासून बचाव करण्यासाठी शेतातील कामे शक्यतो सकाळच्या किंवा संध्याकाळच्या वेळेत करावी. जनावरांना सावलीत किंवा गोठ्यात बांधून ठेवावे, त्यांना पिण्यासाठी स्वच्छ, थंड पाण्याची व्यवस्था करावी, असा सल्ला कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांनी दिला आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाTemperatureतापमान