शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
2
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
3
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
4
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
5
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
6
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
7
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
8
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
9
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
10
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
11
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
12
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
13
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
15
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
16
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
17
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
18
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
19
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!
20
अमेरिकेत संक्रमित गाजर खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू, अनेक जण आजारी; १८ राज्यांमधून परत मागवले

बुलडाणा  जिल्ह्यात आणखी दाेघांचा मृत्यू, ५७९ नवे पाॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2021 7:37 PM

Coronavirus News मंगळवारी आणखी दाेघांचा मृत्यू झाला तर ५७९ जणांचा काेराेना अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे.

बुलडाणा : जिल्ह्यात काेराेनाचा कहर सुरूच असून मंगळवारी आणखी दाेघांचा मृत्यू झाला तर ५७९ जणांचा काेराेना अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. गुंज ता सिं. राजा येथील ७५ वर्षीय पुरूष व केसापूर ता. बुलडाणा येथील ६४ वर्षीय पुरूष रूग्णाचा मृत्यू झाला आहे.१ हजार ८८५ काेराेना अहवाल निगेटीव्ह आले असून ३९२ जणांनी काेराेनावर मात केली आहे.पॉझीटीव्ह आलेल्या रुग्णांमध्ये शेगांव शहरातील ५७, शेगांव तालुका माटरगांव १, जानोरी १, लासुरा १, कालखेड ५, पहुरजिरा ३, खामगांव शहर ३५, खामगांव तालुका घाटपुरी १, लाखनवाडा २, कुंबेफळ १, लांजुड ५, लोणी गुरव ३, भालेगांव बाजार १, शहापूर ७, नांदुरा तालुका नायगांव १, जळगांव जामोद शहर १०, जळगांव जामोद तालुका जामोद १, मडाखेड १, पिं. काळे २, आसलगांव २, बोराळा १, कुरणगड १, बुलडाणा शहर ३७, बुलडाणा तालुका करडी ४, पळसखेड भट १, पिं. सराई १, शिरपूर १, वरवंड २, साखळी ४, माळविहीर १, सुंदरखेड १, गिरडा १, कोलवड १, मोताळा शहर ३, मोताळा तालुका रोहीणखेड २, चिखली शहर ८६, चिखली तालुका : डोंगर शेवली १, येवता १, मेरा बु १, असोला नाईक १०, उंद्री १, काटोडा २, अमडापूर ३, वरूड १, मलगी १, सावरगांव डुकरे ३, अंत्री तेली १, सातगांव भुसारी १, खैरव १, पार्डी १, अंत्री कोळी १, शेलगांव आटोळ १, भोगावती १, शेलूद १, येवता १, गोद्री १, भानखेड १, शिंदी हराळी १, अंत्री खेडेकर २, शेलगांव जहागीर १, एकलारा ४, भारज १, मुंगसरी १, चांधई २, बेराळा १, तेल्हारा १, सवणा ७, वाघापूर १, बोरगांव काकडे २, किन्होळा ४, करतवाडी १, दिवठाणा १, दे. घुबे १, ब्रम्हपूरी १, संग्रामपूर तालुका पातुर्डा १, सोनाळा ९, टुनकी १, वानखेड २, नांदुरा शहर २३, नांदुरा तालुका वडनेर १, जवळा बाजार १, बेलूरा १, निमगांव १, नारखेड १, सिं. राजा शहर २२, सिं. राजा तालुका चंदनपूर १, सावंगी भगत १, साखरखेर्डा ५, हिवरखेड पुर्णा २, मलकापूर शहर ३९, मलकापूर तालुका तालसवाडा १, मेहकर तालुका मोळा १, जानेफळ १, कळमेश्वर ९, सारशिव १, पार्डा ४, गोहेगांव १, सावत्रा १, उकळी १, दे. माळी ३, मेहकर शहर १२, लोणार शहर ५, लोणार तालुका वढव १, उऱ्हा १, पळसखेड ३, सुलतानपूर १, सावंगी माळी ३, धानोरा १, पारडा २, शिवणी पिसा २, दे. राजा शहर ३०, दे. राजा तालुका डोढ्रा १, आळंद १, सिनगांव जहागीर ३, दे. मही ३, दगडवाडी १, पिंपळगांव चिलमखा १, उमरद १, दगडवाडी १, अंढेरा २, निमखेड १, नागणगांव २, कुंभारी १, मूळ पत्ता विव्हळा ता. पातूर जि अकोला २, नागपूर १, राजूर ता. बोदवड १, सिनगांव जि जालना १ संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत.

२२ हजार ४०० काेराेना बाधीतजिल्ह्यात आज अखेर एकूण २२ हजार ४०० कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी १९ हजार १६८ कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात ३ हजार २९ कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत २०३ कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या