शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपानं 'या' ४ जागा मित्रपक्षांना सोडल्या; महादेव जानकर पुन्हा महायुतीत? 
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "आईनं असं काही भाष्य केलेलं नाही, ते असं का बोलले..."; अजितदादांना श्रीनिवास पवारांचं प्रत्युत्तर
3
"माझ्या प्रामाणिकपणाचं असं फळ मिळालं..?"; आमदार श्रीनिवास वनगा धाय मोकलून रडले
4
उमेदवाराच्या माघारीने उद्धवसेनेवर नामुष्की; 'औरंगाबाद मध्य'साठी तत्काळ दुसरा उमेदवार घोषित
5
Shrinivas Vanga News उमेदवारी न मिळाल्याने शिंदे गटाचा आमदार आत्महत्या करण्याच्या विचारात; कुटुंबाचा दावा
6
Zeeshan Siddique : बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर सलमानला लागली नाही झोप, झिशान म्हणतात, "रोज रात्री मला फोन..."
7
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी वंचितचा उमेदवार ठरला; पुन्हा त्याच चेहऱ्याला संधी
8
आई सांगत होती, माझ्या दादाविरोधात फॉर्म भरू नका, पण तरीही...; बारामतीत अजितदादांना अश्रू अनावर!
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगलीत महायुतीला धक्का! भाजपा उमेदवाराविरोधात भरला अपक्ष अर्ज,माघार घेणार नसल्याचेही केले जाहीर
10
बोरिवलीच्या उमेदवारीवरून भाजपात नाराजी; माजी खासदार गोपाळ शेट्टी स्पष्टच बोलले
11
Priyanka Gandhi : "जेव्हा मदर तेरेसा माझ्या घरी आल्या..."; प्रियंका गांधींनी सांगितला 'तो' हृदयस्पर्शी क्षण
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून चौथी यादी जाहीर; काटोल विधानसभेतून सलील देशमुखांना उमेदवारी
13
शरद पवार गटात बंडखोरी; धनंजय मुंडेंविरोधात 'हा' नेता अपक्ष निवडणूक लढवणार
14
उद्धवसेनेला मोठा धक्का;'औरंगाबाद-मध्य'च्या उमेदवाराची अचानक निवडणुकीतून माघार
15
भाजपाची २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; बोरिवलीतून विद्यमान आमदारांचा पत्ता कट
16
"जुन्नरमध्ये पुन्हा घड्याळ" राष्ट्रवादीच्या रॅलीत स्टार प्रचारक सयाजी शिंदेंचा उत्साह शिगेला
17
AUS vs IND : किंग कोहलीच्या फॉर्मवर माजी निवडकर्त्यानं मांडल रोखठोक मत
18
नात्याला काळीमा! ८ कोटी न दिल्याने बायकोने काढला नवऱ्याचा काटा; मर्सिडीजने उघड झालं रहस्य
19
वक्फ बोर्डासाठी आयोजित JPC च्या बैठकीत पुन्हा राडा; विरोधकांचा वॉक आऊट
20
ही दोस्ती तुटायची नाय! पराभवानंतर रोहित टीकाकारांच्या निशाण्यावर; धवननं मात्र मन जिंकलं

बाेगस वाहन नाेंदणी प्रकरणात आणखी दाेघांना अटक, आतापर्यंत १७ वाहने केली जप्त

By संदीप वानखेडे | Published: October 15, 2022 6:02 PM

आराेपींना १७ ऑक्टाेबरपर्यंत पाेलीस काेठडी

बुलढाणा : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात ३४ वाहनांच्या बाेगस नाेंदणी घाेटाळ्यात बुलडाणा शहर पाेलिसांनी दि. १५ ऑक्टाेबर राेजी आणखी दाेघांना अटक केली आहे. या दाेन्ही आराेपींना न्यायालयाने दि. १७ ऑक्टाेबरपर्यंत पाेलीस काेठडी सुनावली आहे. या प्रकरणात पाेलिसांनी आतापर्यंत १७ वाहने जप्त केली आहेत़बुलडाणा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात ३४ वाहनांची बाेगसपणे नाेंदणी करण्यात आल्याचे समाेर आले हाेते. याप्रकरणी आरटीओ कार्यालयातील चार कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले हाेते, तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी बुलडाणा शहर पाेलिसांत तक्रार दिली हाेती. त्यावरून आराेपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. या प्रकरणाचा तपास एपीआय जयसिंग पाटील यांनी सुरू करून एका आराेपीस अटक केली हाेती, तसेच १७ वाहने जप्त केली आहेत. १५ ऑक्टाेबर राेजी पाेलिसांनी नंदुरबार पोलिसांच्या ताब्यात असलेल्या औरंगाबाद येथील डिलर सुभाष पाटील आणि अर्शद खान यांना अटक केली आहे़ त्यांना न्यायालयासमाेर हजर केले असता न्यायालयाने त्यांना १७ ऑक्टाेबरपर्यंत पाेलीस काेठडी सुनावली आहे़ पाेलिसांनी या प्रकरणात आणखी दाेन वाहने जप्त केली आहेत, त्यामुळे जप्त केलेल्या वाहनांची संख्या १७ वर पाेहोचली आहेत. यापैकी एक कार चाेरीची असल्याने ती मुंबई पाेलिसांच्या ताब्यात आहे़आराेपींची संख्या वाढणारया प्रकरणात पाेलिसांनी १९ पेक्षा जास्त वाहन मालकांचा शाेध लावून त्यांचे बयाण घेतले आहे, तसेच आरटीओ कार्यालयातील निलंबित कर्मचारी व इतरांचे जबाबही नाेंदवले आहे. काही वाहन मालकांवर पाेलिसांचा संशय असल्याने त्यांनाही अटक हाेण्याची शक्यता आहे. अटक केलेल्या दाेन आराेपींच्या चाैकशीत आणखी खुलासे हाेणार आहेत, त्यामुळे या प्रकरणात आराेपींची संख्या वाढणार आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणा