शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
2
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
3
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
4
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
5
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
6
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
7
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
8
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
9
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
10
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
11
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
12
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
13
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
14
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
15
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
16
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
17
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
18
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
19
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
20
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग

बुलडाणा जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाचे दोन बळी, ५६७ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 11:48 AM

CoronaVirus News मंगळवारी पुन्हा जिल्ह्यात दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण २८३१ अहवाल मंगळवारी प्राप्त झाले. यापैकी ५६७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले तर २,२६४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. दरम्यान, मंगळारी पुन्हा जिल्ह्यात दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. परिणामी एकूण मृतांची संख्या २२२ झाली आहे.पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा शहरातील ७१, करडी ४,  सुंदरखेड ४, दुधा ८,  धाड ६,  चिखली ३२, खैरव २,,  गांगलगाव ४, मोताळा ४, तारापूर ३,  निपाणा ३, शेलगाव बाजार २, लोणार ३,  सुलतानपूर ८, वानखेड ५, मनार्डी २, शेवगा २, हिंगणा ११, खामगाव १०८, लाखनवाडा २, सुटाळा ४, पिंप्री गवळी २, शेलोडी १४, हिवरा बु २, नांदुरा २३, शेंबा २, जवळा बाजार १,  वळती १, पिंप्री अढाव १, पातोंडा १, निमगाव १, टाकरखेड २, खैरा १,  निमखेड १, बरफगांव १, मलकापूर २३,  दाताळा २, लोणवडी १, दे. राजा ४०, सिनगांव जहा. ५, डोढ्रा २,  चिंचोली बुरुकुल १, सावंगी टेकाळे १, गिरोली १, पांग्री १, जळगांव जामोद ८, बोराळा बु ५, बोराळा खु. ४,  कजेगांव ४, पळशी सुपो ७, सुनगाव १,  मेहकर २५, नायगाव दत्तापूर ४, सावंगी माळी २, सारंगपूर ७, कनका १, पांग्री काटे १, मादनी १, महागाव १, अंजनी बु १, कळमेश्वर २, जानेफळ २, चिंचोली बोरे १, खळेगांव २, डोणगाव १,  सिं. राजा १०, सावखेड तेजन १, आडगांव राजा ४, ताडेगांव १, साखरखेर्डा ८, उमरद २, दत्तापूर १,  शेगांव ७, लासुरा १, जलंब १,  पहुरजिरा १, वाशिम जिल्ह्यातील असोला १, जळगाव जिल्ह्यातील एकाचा यामध्ये समावेश.दरम्यान, चिखली येतील सिद्धार्थनगरमधील ६५ वर्षीय महिला आणि  गोपालनगर खामगावमधील ७६ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.  ५१४ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना सुटी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbuldhanaबुलडाणा