शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

 शहरातील मुख्य रस्त्यांवर आता पालिकेकडून दुतर्फा मार्किंग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 5:50 PM

पोलिस प्रशासनाचा पालिकेशी पत्रव्यवहार अनिल गवई लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव :  शहरातील  वाहतूक सुरळीत करण्यासोबतच रहदारीतील अडथळे कमी करण्यासाठी ...

पोलिस प्रशासनाचा पालिकेशी पत्रव्यवहारअनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव :  शहरातील  वाहतूक सुरळीत करण्यासोबतच रहदारीतील अडथळे कमी करण्यासाठी शहर पोलिस प्रशासनाच्यावतीने रस्त्याच्या दुतर्फा मार्कींग करण्यात आले. मुख्य बाजारपेठेतील वाहतूक सुरळीत होण्यास यामुळे मदत झाली. त्यामुळे शहरातील प्रमुख आणि बाजारपेठेतील रस्त्यावर आता नगर पालिका प्रशासनाच्यावतीने मार्कींग करण्यात येणार आहे.खामगाव शहर अंत्यत संवेदनशील असल्याने   शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. शहरातील काही रस्त्यांवर पोलिस प्रशासनाकडून दुतर्फा आखणी करण्यात आली. त्यानंतर आता शहरातील इतर मुख्य रस्ते, बाजारपेठ रस्ते, वर्दळीची ठिकाणे आणि व्यापारी संकुल, शाळा आणि महाविद्यालयासमोरील रस्त्यांवर दुतर्फा पांढºया रेषेची आखणी करून देण्यासाठी पालिकेशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. चौकट...अस्तावस्त पार्कींगलाही लागणार शिस्त!शहरातील अस्ताव्यस्त पार्कींगला शिस्त लावण्यासाठी शहर पोलिस प्रशासन आणि नगर पालिका प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने प्रयत्न केल्या जाणार आहेत. पालिकेने रस्त्याच्या दुतर्फा पांढºया रेषांची आखणी केली जाईल. त्यानंतर या रेषेबाहेर वाहनं पार्कींग करणाºया वाहन धारकांविरोधात वाहतूक नियमाअन्वये कारवाई केली जाईल. 

 शहरातील मुख्य रस्त्यावर पोलिस प्रशासनाकडून गत आठवड्यात दुतर्फा मार्कींग करण्यात आले. त्यामुळे वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाल्याने, शहरातील इतर रस्त्यांवर दुतर्फा पांढºया रेषांची आणखी करून देण्यासाठी पालिका प्रशासनाशी पत्रव्यवहार केला आहे.- सुनील अंबुलकरनिरिक्षक, शहर पोलिस स्टेशन खामगाव.

टॅग्स :khamgaonखामगावbuldhanaबुलडाणा