लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कोलवड येथे २८ नोव्हेंबर रोजी उपसरपंच पदाची निवड झाली. यावेळी ज्ञानेश्वर माधव काटे यांची अविरोध निवड करण्यात आली. सदर सभा ग्रामविकास अधिकारी जि.एस.पायघन, सरपंच कौतिकराव ग्यानदेव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य प्रल्हाद पाटील, अजाबराव जाधव, मनिषाताई प्रविण जाधव, स्वातीताई संजय जाधव, कांताबाई समाधान जाधव, नवनिर्वाचीत उपसरपंच ज्ञानेश्वर माधव काटे यांचा सत्काराचे आयोजन करण्यात आले. यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष दिलीप साहेबराव पाटील स्वच्छता समिती अध्यक्ष सुनिल गवई, सुरेश पाटील, दत्तु गिरी, सुधाकर काटे, समाधान जाधव, प्रविण जाधव, समाधान मुरलीधर जाधव, प्रभाकर गायकवाड, आप्पा पाटील, सुरेश चाकोते दिनकर राजे, गणेश काटे, दत्तु नारायण जाधव, आत्माराम जाधव, गुलाबराव फौजी तसेच गावातील बहुसंख्य नागरीक तसेच ग्रामपंचायत कर्मचारी साहेबराव जाधव, मनोहर गवई, उमेश ढोण, रसूलशहा उपस्थित होते.
बुलढाणा जिल्ह्यातील कोलवड उपसरपंचपदी ज्ञानेश्वर काटे यांची अविरोध निवड!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 13:18 IST
कोलवड येथे २८ नोव्हेंबर रोजी उपसरपंच पदाची निवड झाली. यावेळी ज्ञानेश्वर माधव काटे यांची अविरोध निवड करण्यात आली.
बुलढाणा जिल्ह्यातील कोलवड उपसरपंचपदी ज्ञानेश्वर काटे यांची अविरोध निवड!
ठळक मुद्देविशेष सभेत करण्यात आली निवड