शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
3
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
4
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
5
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
6
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
8
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
9
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
10
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
11
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
12
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
13
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
14
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
15
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
16
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
17
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
18
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
19
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
20
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!

आदिवासी विभागात आता ‘अनलॉक लर्निंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2020 11:48 AM

Unlock Learning, Education Sector विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत आणण्याऐवजी शिक्षण त्यांच्यापर्यंत पोहचवले जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : आदिवासी विकास विभागाच्या निवासी आश्रमशाळा कोरोनामुळे अद्यापही सुरू झालेल्या नाहीत. या काळात विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत आणण्याऐवजी शिक्षण त्यांच्यापर्यंत पोहचवले जाणार आहे. त्यासाठी २८ कोटी रूपयांतून शैक्षणिक किटचा पुरवठा करण्याचा आदेश ९ आॅक्टोबर रोजी देण्यात आला.आदिवासी आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना आणणे अद्यापही शक्य नाही. त्यामुळे निवासी आश्रमशाळांतील पहिल्या सत्राचे अनौपचारिक शिक्षण सुरू ठेवण्यासाठी ११ उपसचिवांच्या समितीने नियोजन आराखडा तयार केला. त्यामध्ये शैक्षणिक प्रयोग केलेले अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक व अभ्यासकांचाही समावेश होता.त्यासोबतच आता आदिवासी विकास विभागाच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आॅफलाइन शिक्षण घरपोच देण्याची तयारी झाली. आयुक्तालयाने ‘अनलॉक लर्निंग’ हा पयार्यी शिक्षणाचा उपक्रम सुरू केला आहे.या उपक्रमातून विद्यार्थ्यांना कार्यपुस्तिका मिळणार आहेत. सोबतच शैक्षणिक किटही दिली जाईल. त्यासाठी २८ कोटी ५९ लाख ५६ हजार रुपये निधी खचार्लाही शासनाने मंजूरी दिली.कार्यपुस्तिका तसेच शैक्षणिक किटचा पुरवठा तातडीने करण्यासाठीचे निर्देशही आदिवासी विकास आयुक्तांना देण्यात आले. तसेच राज्यातील सर्व प्रकल्पामध्ये खरेदी केलेल्या वस्तूंमध्ये समानता ठेवण्यासाठी शैक्षणिक किटमधील वस्तू, त्यांचे परिमाण, स्पेशिफिकेशन, दर्जा आयुक्तांकडून निश्चित केला जाईल.

टॅग्स :khamgaonखामगावEducation Sectorशिक्षण क्षेत्र