शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

बैलजोडी चोरण्याचे आरोपावरून पती-पत्नी व मुलास मारहाण

By admin | Published: June 04, 2017 1:33 PM

२१ जणांवर अ‍ॅक्ट्रासिटीसह विविध गुन्हे दाखल

२१ जणांवर अ‍ॅक्ट्रासिटीसह विविध गुन्हे दाखलधाड : ग्राम रूईखेड मायंबा येथील एका शेतकऱ्याचे शेतातील गोठ्यातूनबैलजोडी चोरून नेल्याचा प्रयत्न करण्याचे आरोपावरून येथील पती, पत्नी वमुलास रूईखेड मधील काही लोकांनी मारहाण केली. या घटनेत महिलेने दिलेल्यातक्रारीवरून रूईखेड मधील २१ जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यातयेवून संबंधितावर अ‍ॅक्ट्रॉसिटी अ‍ॅक्टखाली ३ जून रोजी गुन्हानोंदविण्यात आला.बुलडाणा तालुक्यातील ग्राम रूईखेड मायंबा या गावातील फिर्यादी राधाबाईगुलाबराव उंबरकर (वय ५०) या महिलेने धाड पोलिसात तक्रार दिली की, २ जूनरोजी रात्री ८.३० च्या सुमारास रूईखेड गावाकडे घरी जाताना वाटेत, आरोपीसुखराम रामराव उगले, विजय तेजराव उगले व इतर १९ जणांनी मला व पतीस आणिमुलास बैलजोडी चोरण्याच्या आरोपावरून लाठ्याकाठ्यांनी मारहाण करत विनयभंगकेला. सोबत मारहाण करून जातीवाचक शिव्या देवून जिवे मारण्याच्या धमक्यादिल्या. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीवर कलम १४३, ३५४, ३५४ (ख), ३२४,३२३, १४३, १४७, १४८, २९४, ५०६ तसेच २, ३, अनुसुचित जाती जमाती अत्याचारप्रतीबंधक कायद्यानुसार १९८९ नुसार गुन्हा नोंद केला. या घटनेतील २१आरोपींना पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. तर मारहाणीत जखमी राधाबाईउंबरकर व रविंद्र उंबरकर यांचेवर रूग्णालयात उपचार सुरू आहे.  तर सुखरामउगले यांनी धाड पोलिसात तक्रार दिली की, आरोपी रविंद्र गुलाबराव उंबरकर वराधाबाई उंबरकर आणि गुलाबराव उंबरकर यांनी माझ्या शेतातील गोठ्यातूनबैलजोडी चोरण्याचा प्रयत्न केला असता त्यांना प्रत्यक्ष पकडले, विचारणाकेली असता त्यांनी शिवीगाळ केली वरून पोलिसांनी आरोपींवर कलम ३८०, ४५७,५११ भादवी नुसार गुन्हा नोंद केला आहे. याप्रकरणी एसडीपीओ बी.बी.महामुनीयांनी घटनास्थळाला भेट देवून माहिती घेतली. तर तपास बी.बी.महामुनी यांचेमार्गदर्शनात ठाणेदार संग्राम पाटील, एएसआय गजानन मुंढे, ना.पो.कॉ.प्रकाश दराडे, माधव कुटे, विजय मेहेत्रे, गजानन मोरे, दशरथ शितोळे,बळीराम खंडागळे हे करत आहे. (वार्ताहर)