शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

बळीराजाच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द- फुंडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 2:03 PM

बुलडाणा :  राज्याच्या संपन्नतेमध्ये शेती क्षेत्राचा वाटा बहुमोल आहे.त्यामुळे राज्यातील शेतकरी सुखी व समाधानी असायला पाहीजे. बळीराजाच्याकल्याणासाठी शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. कुठल्याहीसंकटामध्ये शासन शेतकºयांना वाºयावर सोडणार नाही, अशी ग्वाही राज्याचेकृषी तथा जिल्ह्याचे पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिली.   भारतीय स्वातंत्र्याचा ७० व्या वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय सोहळाजिल्हाधिकारी कार्यालय आवारात  आयोजित करण्यात आला ...

ठळक मुद्देभारतीय स्वातंत्र्याचा ७० वा वर्धापन दिन थाटात साजरा

बुलडाणा :  राज्याच्या संपन्नतेमध्ये शेती क्षेत्राचा वाटा बहुमोल आहे.त्यामुळे राज्यातील शेतकरी सुखी व समाधानी असायला पाहीजे. बळीराजाच्याकल्याणासाठी शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. कुठल्याहीसंकटामध्ये शासन शेतकºयांना वाºयावर सोडणार नाही, अशी ग्वाही राज्याचेकृषी तथा जिल्ह्याचे पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिली.   भारतीय स्वातंत्र्याचा ७० व्या वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय सोहळाजिल्हाधिकारी कार्यालय आवारात  आयोजित करण्यात आला होता. ध्वजारोहणानंतरजिल्ह्याला संबोधित करताना पालकमंत्री बोलत होते. याप्रसंगी आमदारहर्षवर्धन सपकाळ, आमदार राहूल बोंद्रे, जि.प अध्यक्षा श्रीमती उमाताईतायडे, माजी आमदार विजयराज शिंदे, माजी आमदार धृपदराव सावळे, नगराध्यक्षश्रीमती नजमुन्नीसा मो. सज्जाद, जि.प सभापती श्रीमती श्वेताताई महाले,जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, मुख्य कार्यकारी अधिकारी एस.षण्मुखराज, जिल्हा पोलीस अधिक्षक शशीकुमार मीना आदींची उपस्थिती होती.    छत्रपती शिवाजी महाराज कृषि सन्मान योजना अंमलात आणून शासनशेतकºयांच्या कल्याणासाठी काम करत असल्याचे सांगत पालकमंत्री म्हणाले, यायोजनेनुसार दीड लाख रूपयांपर्यंतचे कर्ज सरसकट माफ करण्यात आले आहे. यायोजनेचा सर्वात जास्त लाभ बुलडाणा जिल्ह्यातील शेतकºयांना झाला आहे.जिल्ह्यात दीड लाखापर्यंत पीक कर्ज असलेल्या १ लक्ष ७० हजार ८५०शेतकºयांच्या ९१३.२७ कोटी रूपयांच्या कजार्ला माफी मिळाली आहे. तसेच दीडलाखावर कर्ज असलेल्या ४ हजार ९८० शेतकºयांना ११८.६१ कोटी रूपयांचीकर्जमाफी एकरकमी भरणा केल्यानंतर मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठीशेतकºयांनी जास्तीत जास्त संख्येने अर्ज भरावे. अर्ज भरण्याची प्रक्रियाआॅनलाईन असून ३१ आॅगस्ट २०१७ पर्यंत अर्ज भरावे.  राज्य शासनानेराज्यातील शेतकºयांना दिलासा देण्यासाठी हमीभावाने तुर खरेदीचा निर्णयघेतला. भाव स्थिरता आणि बाजार हस्तक्षेप योजना अंमलात आणली. यायोजनेतंर्गत जिल्ह्यात १३ खरेदी केंद्रावर ४९ हजार ८११ शेतकºयांची एकुण८. ८९ लक्ष क्विंटल तुर खरेदी करण्यात आली आहे.  या खरेदीपोटीशेतकºयांच्या खात्यात ४२८.३८ लक्ष रूपयांचे चुकारे जमा करण्यात आलेलेआहे.