शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
2
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
3
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
4
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
5
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
6
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
7
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
8
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
9
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
10
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
11
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
12
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
13
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
14
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
15
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
16
क्रेडिट कार्डशिवाय एअरपोर्टवर लाउंजचा आनंद घ्या... 'या' डेबिट कार्ड्सद्वारे मिळेल ॲक्सेस 
17
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
18
महिला आणि पुरुषही का करतात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर...? सामोर आली दोन कारणं!
19
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
20
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

माफक दरात सर्व सुविधा देणार - याेगेश शेवाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 4:41 AM

बुलडाणा शहरात बालकांसाठी सर्वच सुविधा बालगाेपाल हाॅस्पिटल व क्रिटिकल केअरमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत़ या रुग्णालयाचा स्थलांतर उद्‌घाटन ...

बुलडाणा शहरात बालकांसाठी सर्वच सुविधा बालगाेपाल हाॅस्पिटल व क्रिटिकल केअरमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत़ या रुग्णालयाचा स्थलांतर उद्‌घाटन सोहळा १२ ऑगस्ट रोजी पार पडला. हे रुग्णालय आता बुलडाणा बसस्थानकाच्या मागे मुठ्ठे ले-आउट, महावितरण कार्यालयाजवळ स्थलांतर करण्यात आले आहे.

बालरुग्णालयात सर्व सुविधा एका छताखाली

सर्व बालरोग स्पेशालिटी गंभीर व अत्यवस्थ बाळाचा उपचार, तत्पर सेवा, अचूक निदान, योग्य सल्ला, हजारो अत्यवस्थ रुग्णांना व्हेंटिलेटरद्वारे यशस्वी उपचार, शेकडो कमी वजनाच्या कमजोर बालकांवर यशस्वी उपचार, बालरोग ॲक्सिडेन्ट, सर्पदंश, विंचूदंश, विषबाधा, पाण्यात बुडणे अशा सर्व आजारांवर उपचार आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचे डाॅ़ याेगेश शेवाळे व डाॅ़ अश्विनी याेगेश शेवाळे यांनी सांगितले़