शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

दारूबंदीसाठी महिलांचा ‘एल्गार’

By admin | Published: July 12, 2017 1:01 AM

वडोदा गावात अवैध दारू विक्री बंद व्हावी

लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : दारू विक्री बंद करा, या आग्रही मागणीस्तव वडोदा येथील मातृशक्तीने एकवटत शहरातील मंगलगेट भागातून सालीपुरा स्थित ग्रामीण पोलीस स्टेशनवर नगराध्यक्ष अ‍ॅड.हरीश रावळ तथा भाराकाँ अध्यक्ष राजू पाटील यांच्या नेतृत्वात ११ जुलै रोजी दुपारी धडक देत पोलीस स्टेशन आवारात ठिय्या दिला.वडोदा गावात अवैध दारू विक्री सुरू असून, याविरुद्ध गावातील महिलांनी आज एल्गार पुकारला. सदर दारू विक्री बंद व्हावी, यास्तव शहरातील मंगलगेट भागात एकत्रित येऊन येथून ग्रामीण पोलीस स्टेशनवर धडक देत ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनात नगराध्यक्ष अ‍ॅड.हरीश रावळ, राजू पाटीलसह वडोदा सरपंच वर्षा गायकवाड, मीरा घोडके, शालीनी गायकवाड, विद्या गायकवाड, जयश्री हिवरखेडे, बेबाताई तायडे, निर्मला रणित, अनसूया मोरे, भरत गायकवाड, बबन तायडे, दिलीप दाभाडे, सुनील बगाडे, गजानन ठोसर, शे.भिकन, संतोष घोडके, विलास हिवरखेडे, आनंद नाईक, राजू उखर्डे, सुनील भिसे तसेच इतर महिला वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.