शहरं
Join us  
Trending Stories
1
वंचितने आपणच पाठिंबा दिलेल्या अपक्षाला दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

होय.. आम्ही जलमुक्त होळी साजरी करू!

By admin | Published: March 24, 2016 2:49 AM

‘लोकमत’च्या आवाहनाला बुलडाणा जिल्ह्यात प्रतिसाद; शासकीय कार्यालयांसह विद्यार्थीही सरसावले.

खामगाव : दुष्काळामुळे पाण्याचा अपव्यय न करता जलमुक्त होळी साजरी करण्याचे आवाहन 'लोकमत'ने केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत बुलडाणा जिल्ह्यातील अनेक शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तसेच विविध शासकीय कार्यालयातील कर्मचार्‍यांनी 'जलमुक्त होळी'ची शपथ घेऊन पाण्याचा अपव्यय थांबविण्याचा संकल्प केला. खामगाव पंचायत समिती कार्यालयातील कर्मचार्‍यांनी जलयुक्त रंगपंचमी साजरी करण्याची प्रतिज्ञा घेतली. यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी ज्योती राठोड, कृषी अधिकारी अशोक गारडे, सहा. प्रशासन अधिकारी व्ही.पी. महालक्ष्मे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी सिद्धार्थ वानखडे, कनिष्ठ सहाय्यक महेंद्र धुरंधर, रवी राठोड, डी.पी. खांदे, एस.के. देशमुख, एम.टी. सातव, एस.एस. बोपटे, अ‍े.डी. सोळंके, आर.टी. तायडे, एस.डी. मसने, एस.व्ही. चौधरी, डॉ.आर.डी. अवताळे, पी.ओ. चव्हाण, एम.के.भळकर, ए.डब्ल्यू. मोरे, एम.बी. मोरे, महादेव पांडे आदी उपस्थित होते. यावेळी कनिष्ठ सहायक ए.टी. वानखडे यांनी जलयुक्त रंगपंचमीची शपथ दिली. यावर्षीची दुष्काळी परिस्थिती पाहता पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेऊन पाण्याचा अपव्यय टाळा, असे आवाहन सहा. गटविकास अधिकारी ज्योती राठोड यांनी केले.