शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
4
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
5
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
6
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
7
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
8
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
10
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
11
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
12
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
13
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
14
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
15
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
16
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
17
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
18
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
19
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
20
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'

इंधन दरवाढीविरोधात युवासेनेचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2021 5:00 AM

केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे सर्वसामान्य जनतेचे हाल होत आहेत. वारंवार इंधन दरवाढ करून सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडत आहेत. केंद्र सरकारच्या घोषणा फोल ठरत आहेत. त्यामुळे युवासेनेच्यावतीने नागरिकांना लॉलीपापचे वितरण करून बैलबंडीसह सायकल रॅली काढण्यात आली.

 लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या विरोधात युवासेनेच्यावतीने युवासेना प्रमुख, पर्यावरण, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या सूचनेनुसार जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनात युवासेना जिल्हाप्रमुख प्रा. निलेश बेलखेडे यांच्या नेतृत्वात चंद्रपुरात बैलबंडीसह सायकल रॅली काढून तसेच नागरिकांना लॉलीपॉप वितरित करून इंधन दरवाढीचा निषेध करण्यात आला.केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे सर्वसामान्य जनतेचे हाल होत आहेत. वारंवार इंधन दरवाढ करून सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडत आहेत. केंद्र सरकारच्या घोषणा फोल ठरत आहेत. त्यामुळे युवासेनेच्यावतीने नागरिकांना लॉलीपापचे वितरण करून बैलबंडीसह सायकल रॅली काढण्यात आली. यावेळी शिवसेनेचे स्वप्निल काशीकर, वसीम भाई, सूरज घोंगे, युवासेनेचे जिल्हा चिटणीस विनय धोबे,  समन्वयक विक्रांत सहारे, उपजिल्हाधिकारी सुमित अग्रवाल, शहर अधिकारी, अक्षय अंबिरवार, प्रमोद नन्नावरे, शहर समन्वयक करण वैरागडे, शहर चिटणीस नगाजी गनफाडे, तेलतुमडे, युवती सेना उपजिल्हाधिकारी  रोहिणी पाटील, विपश्यना मेश्राम, तालुका अधिकारी प्रगती पडगेलवार,  युवासेनेचे सुचित पिंपळशेंडे, उपशहर अधिकारी समीर मेश्राम, वैभव  काळे, प्रफुल्ल चावरे, तालुका सन्मवयक नागेश कडुकर, अमोल मंगाम, हसंराज खरोले, प्रवीण ऊके यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

दरवाढीविरोधात तहसीलवर धडकसिंदेवाही : केंद्र सरकारच्या धोरणाच्या निषेधार्थ रविवारी  युवासेनेच्या वतीने सायकल रॅली काढून तहसील कार्यालयावर धडक देण्यात आली. दसरा चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, तहसील कार्यालय सिंदेवाही  या महामार्गावर सायकल रॅली काढण्यात आली. यावेळी युवासेना उपजिल्हाप्रमुख आशिष चिंतलवार, शिवसेना तालुकाप्रमुख देवेंद्र मंडलवार, शिवसेना शहरप्रमुख विकास आदे, शिवसेना उपतालुकाप्रमुख स्वप्नील चहांदे, युवासेना तालुकाप्रमुख पंकज ननेवार, युवासेना चिटणीस सागर बोरकर, युवासेना शहरप्रमुख प्रीतम नागोसे, वाहतूक सेना अमन पटेल, ऑटो संघटना सुमित कटकमवार, प्रतिश वैकुंठी, अमोल कोंडापुरवार, आदी उपस्थित होते.