शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

'या' बँकेत विशेष अधिकारी पदांसाठी बंपर भरती, पदवीधर करू शकतात अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 9:09 AM

bank job : अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट अधिसूचना तपासणे आवश्यक आहे.

नवी दिल्ली : बँक ऑफ महाराष्ट्रने विशेष अधिकारी पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे.  बँक ऑफ महाराष्ट्रने जारी केलेल्या या रिक्त पदांद्वारे एकूण 225 पदांची भरती केली जाईल. या पदासाठी तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी BoM Recruitment साठीची अधिकृच बेवसाइट bankofmaharashtra.in ला भेट द्यावी. ज्या इच्छुक उमेदवारांना बँक ऑफ महाराष्ट्रच्या विशेष अधिकारी पदाच्या 2023 साठी अर्ज करायचा आहे, ते 23 जानेवारी 2023 पासून ऑनलाइन अर्ज करू शकतात.  ऑनलाइन अर्ज 6 फेब्रुवारी 2023 पर्यंत केले जातील. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट अधिसूचना तपासणे आवश्यक आहे.

विशेष अधिकारी पदांसाठी अर्ज- अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वात आधी अधिकृत वेबसाइट bankofmaharashtra.in ला भेट दिली.- वेबसाइटच्या होमपेजवर Career च्या लिंकवर क्लिक करा.- यानंतर Recruitment of Specialist Officers in Scale II & III Project 2023-24 च्या लिंकवर क्लिक करा.- पुढील पेजवरील Registration Link वर क्लिक करा.- यानंतर मागितलेली सर्व माहिती रजिस्ट्रेशन करा- रजिस्ट्रेशननंतर अॅप्लिकेशन फॉर्म भरा.

अर्जाची फीयामध्ये अर्ज करण्यासाठी फी ऑनलाइन जमा करणे आवश्यक आहे. यामध्ये जनरल कॅटगरी,  ओबीसी आणि ईडब्ल्यूएस उमेदवारांना फी म्हणून 1180 रुपये जमा करावे लागतील.  याशिवाय, इतर उमेदवारांसाठी 118 रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे.

पात्रता आणि वयोमर्यादाविशेष अधिकारी पदावर नोकरी मिळविण्यासाठी उमेदवारांना मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे अनिवार्य आहे.  यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 25 वर्षांपेक्षा जास्त आणि 35 वर्षांपेक्षा कमी असावे. आरक्षणाच्या कक्षेत येणाऱ्या उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.

एकूण 225 पदांची भरतीदरम्यान, या पदांसाठी ibps.in द्वारे सर्व निवड प्रक्रिया केली जात आहे.  या रिक्त पदांद्वारे एकूण 225 पदांची भरती केली जाणार आहे. यामध्ये जनरल कॅटगरीच्या 138 पदांवर भरती होणार आहे. तसेच, ओबीसीसाठी 47, ईडब्ल्यूएससाठी 14, एससीसाठी 21 आणि एसटीसाठी 5 पदांवर भरती केली जाईल.

टॅग्स :Bank Of Maharashtraबँक ऑफ महाराष्ट्रbankबँकCareer Guidanceकरिअर मार्गदर्शन