शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

बापरे! बीटेकवाला शिपाई होणार, एमबीएवाला चौकीदार, माळी; बेरोजगारी आलीय कपाळी, 55 लाख अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2023 1:21 PM

केंद्र सरकारच्या कार्यालयांमध्ये एमटीएस अंतर्गत चतुर्थ श्रेणीची पदे भरली जातात. या भरतीसाठी किमान पात्रता दहावी पर्यंत आहे.

उत्तर प्रदेशमधून एक मोठी माहिती समोर आली आहे. बीटेक, एमटेक आणि एमबीए झालेल्या शिक्षितांनी शिपाई, चौकीदार, जमादार, बागायतदार आणि द्वारपाल होण्यासाठी येथे सरकारीनोकरीसाठी अर्ज केले आहेत. यावरुन  तरुणांच्या बेरोजगारीची स्थिती काय आहे, याचा अंदाज यावरून लावता येतो. 

SBI Alert: ‘तुमचा अकाऊंट तात्पुरता लॉक करण्यात आलाय..,’ तुम्हाला असा मेसेज आला असेल तर काय करावं?

सुमारे 55,21,917 उमेदवारांनी मल्टी टास्किंग स्टाफ MTS नॉन-टेक्निकल आणि हवालदार 2022 साठी ऑनलाइन फॉर्म भरले आहेत, कर्मचारी निवड आयोगाच्या प्रमुख भरती परीक्षांपैकी एक. यापैकी 19,04,139 अर्जदार उत्तर प्रदेश आणि बिहारमधील प्रयागराजच्या SSC मध्यवर्ती क्षेत्रीय कार्यालयांतर्गत आहेत. SSC 10वी पास भरती अधिसूचनेनुसार, SSC ने 18 जानेवारी ते 24 फेब्रुवारी दरम्यान MTS च्या सुमारे 10,880 पदांसाठी आणि हवालदार CBIC आणि CBN च्या 20-22 च्या 529 पदांसाठी अर्ज मागवले होते. यासाठी वयोमर्यादा 18 ते 27 वर्षे निश्चित करण्यात आली होती, यामध्ये राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार सूट देण्याचीही तरतूद होती. भरतीसाठी टियर I संगणक आधारित परीक्षा 02 मे पासून सुरू झाली असून 20 जूनपर्यंत चालणार आहे.

केंद्र सरकारच्या कार्यालयांमध्ये एमटीएस अंतर्गत चतुर्थ श्रेणीची पदे भरली जातात. या भरतीसाठी किमान पात्रता हायस्कूल आहे, पण BTech, MTech, MBA, BBA, MCA, BCA, BEd, LLB, MSc सारख्या पदवी असलेले उमेदवार देखील नोकरी मिळविण्यासाठी अर्ज करत आहेत. देशभरातील 55 लाखांहून अधिक बेरोजगार केंद्र सरकारच्या विविध मंत्रालये आणि विभागांमध्ये शिपाई, चौकीदार, जमादार, माळी, द्वारपाल होण्यासाठी रांगेत उभे आहेत.

टॅग्स :jobनोकरीGovernmentसरकार