इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, विषय :- गणित, लेख -२२, घटक :- कागदपमापन -रीम, दस्तामहत्त्वाचे मुद्दे -
- १२ वस्तू = १ डझन
- १२ डझन = १ ग्रोस = १४४ कागद
- २४ कागद = १ दस्ता = २ डझन
- २० दस्ते = रिम = ४८० कागद = २० दस्ते = ४० डझन
नमुना प्रश्न१) ४ डझन = किती दस्ते?१) ४ २) २ ३) ८ ४) १स्पष्टीकरण - २ डझन - १ दस्ता४ डझन = २ दस्तेपर्याय- क्र. २ बरोबर२) २ रीम कागदापैकी १५ दस्ते कागद वापरले तर, किती डझन कागद शिल्लक राहिले?१) ४० २) ५० ३) ८० ४) ३०स्पष्टीकरण - १ रीम = ४० डझन२ रीम - ८० डझनयापैकी १५ दस्ते = १५ ७ २ =३० डझन कागद वापरले म्हणून ८०-३०=५० डझन शिल्लक कागद.३) १४४ कागद म्हणजे किती डझन कागद?१) ७२ २) १२ ३) २४ ४) ९०स्पष्टीकरण - १ डझन = १२ कागद१४४ कागद = १२ डझनम्हणून पर्याय क्र. २ बरोबर४) ५ रीम = ----- दस्ते१) ४८० २) २५ ३) ८० ४) १००स्पष्टीकरण - १ रीम = २० दस्तेम्हणून ५ ७ २०= १०० दस्ते५) २ दस्ते + ३ डझन + १० कागद = ------- कागद१) ९४ २) ८४ ३) ३७ ४) ५८स्पष्टीकरण - २ दस्ते - ४८ कागद३ डझन = ३६ कागद१० कागद= ८४ कागदपर्याय क्र. २ बरोबरस्वाधाय -१) २ रीम कागदापैकी २ ग्रोस कागद झेरॉक्ससाठी वापरले, तर किती डझन कागद शिल्लक राहिले?१) ६६ डझन २) ५६ डझन ३) ८१६ ४) १२ डझन२) २४०० कागदांचे किती दस्ते कागद होतील?१) १०० २) २०० ३) १५० ४) १०३) ३ ग्रोस + ३ दस्ते + ३ डझन - ३ कागद = ------ कागद१) ५४० २) ५३० ३) ५३७ ४) २३७४) अडीच दस्ते = ------ डझन१) ४ २) ५ ३) ६ ४) ८५) दीड रीम = ------- डझन१) ७२० २) ६० ३) ८० ४) ४८०६) २ ग्रोस + २ दस्ते = ------- कागद१) २८ २) २३६ ३) ३३६ ४) १३६७) प्राचीने ६ दस्ते कागद खरेदी केले, तर तिने किती कागद खरेदी केले?१) १२ २) १४४ ३) ७२ ४) २८८८) ४ डझन कागदापासून एक वही बनते, तर २ रीम कागदापासून किती वह्या बनतील?१) १२० २) २० ३) ४८० ४) ४०९) खालीलपैकी योग्य चढता क्रम कोणता?१) ग्रोस, डझन, दस्ता, रीम२) डझन, ग्रोस, दस्ता, रीम३) डझन, दस्ता, ग्रोस, रीम४) दस्ता, डझन, ग्रोश, रीम१०) ३ डझन + २ ग्रोस = ----- डझन१) २७ २) ५ ३) १५ ४) २१११) खालील पर्यायांपैकी अयोग्य जोडीचा पर्याय कोणता?१) १ दस्ता = २४ कागद२) २ डझन = १ दस्ता३) १ रीम = ४० डझन४) २० डझन = १ रीम१२) २१० डझन कागदापैकी ५ रीम कागद वापरले तर, किती डझन कागद शिल्लक राहिले?१) २०५ डझन २) १२० डझन ३) १० डझन ४) १० डझन१३) खालील पर्यायांपैकी अयोग्य रूपांतर कोणते?१) १ ग्रोस - १४४ कागद २) १ दस्ता = ४८ कागद३) १ रीम = ४० डझन ४) १ दस्ता - २ डझन१४) १ ग्रोस कागदापैकी ५ दस्ते कागद छपाईसाठी वापरले तर, किती कागद शिल्लक राहिले (२०१७)१) ६० २) २० ३) १२ ४) २४उत्तर सूची१) २ २) १ ३) ३ ४) २ ५) २ ६) १ ७) २ ८) २ ९) ३ १०) १ ११) ४ १२) ४ १३) २ १४) ४
- तारीश आत्तारसंकलक : खरशिंग, ता. कवठेमहांकाळ, जिल्हा परिषद शाळा