शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
2
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
3
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
4
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
5
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
6
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
7
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
8
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
9
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
10
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
11
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
12
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
13
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
14
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
15
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
16
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
17
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
18
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
19
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
20
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?

बँकांमधील ६ हजारांहून अधिक पदांसाठी अर्ज करण्याची तारीख वाढवली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 17:03 IST

IBPS Clerk 2024 : यापूर्वी अर्ज करण्याची अंतिम तारीख २१ जुलै होती, ती आता वाढवण्यात आली आहे.

नवी दिल्ली : आयबीपीएसने (IBPS) बँकिंग सेक्टरमध्ये क्लर्कच्या पदासाठी अर्ज प्रक्रिया करण्याची तारीख पुढे ढकलली आहे. या संदर्भात आयबीपीएसने आपल्या अधिकृत वेबसाइटवर अधिसूचना देखील जारी केली आहे. आता उमेदवार २८ जुलै २०२४ पर्यंत आयबीपीएसच्या अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करू शकतात. यापूर्वी अर्ज करण्याची अंतिम तारीख २१ जुलै होती, ती आता वाढवण्यात आली आहे.

देशभरातील ११ विविध बँकांमध्ये एकूण ६,१४८ लिपिक पदांची भरती होणार आहे. या बँकांमध्ये बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन बँक, कॅनरा बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, यूको बँक, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि पंजाब आणि सिंध बँक यांचा समावेश आहे.

'हे' उमेदवार अर्ज करू शकतात अर्जदार उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावा पाहिजे. उमेदवाराचे वय १ जुलै २०२४ रोजी २० वर्षांपेक्षा कमी आणि २८ वर्षांपेक्षा जास्त नसावे. उमेदवाराची जन्मतारीख २ जुलै १९९६ ते १ जुलै २००४ दरम्यान असावी. पात्रता आणि वयोमर्यादा संबंधित अधिक माहितीसाठी, उमेदवार जारी केलेली अधिकृत अधिसूचना पाहू शकतात.

असा करू शकता अर्ज...- सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट ibps.in वर जा.- CRP Clerks वर क्लिक करा.- यानंतर अर्ज प्रक्रियेच्या लिंकवर क्लिक करा.- यानंतर तुम्हाला तुमचे अकाउंट बनवावे लागेल.- लॉग इन करून अॅप्लिकेशन फॉर्म भरा.- मागितलेले दस्तावेज अपलोड करून अर्ज शुल्क भरा.- पेजला डाउनलोड करून भविष्यासाठी त्याची प्रत स्वतःजवळ ठेवावी.

कशी होईल निवड?या पदांसाठी अर्जदारांची निवड प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा इत्यादी प्रक्रियेद्वारे केली जाईल. 24, 25 आणि 31 ऑगस्ट रोजी प्राथमिक परीक्षा होणार आहे. प्राथमिक परीक्षेत यशस्वी झालेले उमेदवार मुख्य परीक्षेला बसतील आणि मुख्य परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांना पुढील निवड प्रक्रियेसाठी बोलावले जाईल. प्राथमिक परीक्षेसाठी सर्व यशस्वी नोंदणीकृत अर्जदारांना प्रवेशपत्र दिले जाईल.

टॅग्स :bankबँकjobनोकरीCareer Guidanceकरिअर मार्गदर्शन