शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
2
"सरकार पाडण्यासाठी आमदारांना ५० कोटींची ऑफर...", मुख्यमंत्र्यांचा भाजपवर आरोप
3
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
4
आजचा अग्रलेख: 'बुलडोझर'ला ब्रेक...
5
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
6
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
7
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
8
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
9
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी
10
"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी
11
IND vs SA : विक्रमी धावसंख्येसह टीम इंडियाच्या नावे झाला सर्वाधिक शतकांचा खास रेकॉर्ड
12
"रोज उठतात अन्..."; ओ मोठ्या ताई, महासंसद रत्न, कुठलं बी टाकलं होतं? म्हणत चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
13
केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये रातोरात पाठले 2000 CAPF जवान, आता कशी आहे जिरीबाम मधील स्थिती?
14
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! हंगामाच्या सुरुवातीलाच धानाला विक्रमी दर, केंद्र सरकारने 'ड्युटी' रद्द केल्याचा परिणाम
15
गौतम अदानी यांची मोठी घोषणा; अमेरिकेत करणार तब्बल ₹ 84 हजार कोटींची गुंतवणूक...
16
अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले
17
"पहिलं बटण दाबा, बाकीची खराब आहेत"; शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून EVM बाबत चुकीचा प्रचार
18
सलग २ सेंच्युरीनंतर भोपळ्यावर भोपळा! Sanju Samson च्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड
19
साहेब रिटायर झाल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार म्हणाले,"मलाच आता..."
20
बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 

पदवीधरांसाठी खूशखबर! IOCL मध्ये दरमहा 50 हजार कमावण्याची संधी, असा करावा लागेल अर्ज?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2022 11:30 AM

IOCL Recruitment 2022 : GATE 2022 स्कोअर केलेले उमेदवार IOCL भरती 2022 साठी अर्ज करण्यास पात्र आहेत. IOCL GET ऑनलाइन अर्जाची लिंक iocl.com वर उपलब्ध आहे. 

नवी दिल्ली - नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक खूशखबर आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (Indian Oil Corporation Limited, IOCL) मध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने (IOCL)  ग्रॅज्युएट अप्रेंटिस इंजिनीअर (GAE) पदाच्या भरतीसंदर्भात एक अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. GATE 2022 स्कोअर केलेले उमेदवार IOCL भरती 2022 साठी अर्ज करण्यास पात्र आहेत. IOCL GET ऑनलाइन अर्जाची लिंक iocl.com वर उपलब्ध आहे. 

अधिसूचनेनुसार, केमिकल इंजिनीअरिंग, सिव्हिल इंजिनीअरिंग, कॉम्प्युटर एससी आणि इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि मेटलर्जिकल इंजिनिअरिंग या विषयांसाठी रिक्त जागा उपलब्ध आहेत. तसेच, काही उमेदवारांची निवड पदवीधर शिकाऊ अभियंता (GAE) म्हणून खालील विषयांमध्ये केली जाईल. जसे की, केमिकल इंजिनीअरिंग, सिव्हिल इंजिनीअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनीअरिंग शिकाऊ कायदा, 1961 (आणि त्यानंतरच्या सुधारणा) नुसार  पदवीधरांची देखील शिकाऊ अभियंता (GAE) म्हणून नियुक्तीसाठी निवड केली जाणार आहे. 

महत्वाची तारीख ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख : 22 मे 2022 

शैक्षणिक पात्रताB.Tech./BE/संबंधित विषयात AICTE/UGC द्वारे मान्यताप्राप्त संस्था/महाविद्यालयं/विद्यापीठ/डीम्ड युनिव्हर्सिटीमधील समतुल्य पूर्णवेळ नियमित अभ्यासक्रम 65 टक्के गुणांसह (SC/ST/PWD साठी 55%). ज्या उमेदवारांनी कोणत्याही विषयात M.Tech पूर्ण केले आहे / करत आहेत, ते देखील अर्ज करण्यास पात्र आहेत. जर त्यांनी GATE 2022 परीक्षेत पात्र विषयात आणि B.Tech मध्ये नमूद केलेल्या विषयांपैकी एका विषयात प्रवेश केला असेल. /BE पूर्ण केलेअसेल.

वयोमर्यादासामान्य, EWS दोन्ही श्रेणीमध्ये येणाऱ्या उमेदवारांचं वय 26 वर्षांपेक्षा जास्त नसावं. 

ग्रेजुएट अपरेंटिस इंजिनीअर- केमिकल इंजिनीअरिंग - असैनिक अभियंत्रण - कंप्यूटर विज्ञान आणि इंजिनिअरिंग - विद्युत अभियन्त्रण - इंस्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग - मॅकेनिकल इंजिनीअरिंग - धातुकर्म इंजिनीअरिंग

वेतन अभियंता/अधिकारी म्हणून निवडलेल्या उमेदवारांना सुरुवातीचे बेसिक वेतन दरमहा 50,000/-  रुपयांपर्यंत दिले जाईल.

निवड प्रक्रिया 'या' आधारावर केली जाईल...- ग्रुप कन्व्हेर्सेशन (GD)- ग्रुप टास्क (GT)- वैयक्तिक मुलाखत (PI)

या जागांसाठी अर्ज कसा करावा?- IOCL भरती वेबसाइटला भेट द्या आणि ईमेल आयडी आणि मोबाइल नंबर वापरून ऑनलाइन पोर्टलवर आपली नोंदणी करा.- ऑनलाइन अर्ज करा लिंकवर क्लिक करा, सूचना काळजीपूर्वक वाचा आणि योग्य आणि संपूर्ण माहिती देऊन ऑनलाइन अर्ज भरा.- अर्ज भरल्यानंतर, ऑनलाइन अर्जाचे पीडीएफ फॉरमॅट भविष्यातील संदर्भासाठी, काही असल्यास त्यांच्या सुरक्षित कस्टडीमध्ये ठेवा.

टॅग्स :jobनोकरीbusinessव्यवसायCareer Guidanceकरिअर मार्गदर्शन