शहरं
Join us  
Trending Stories
1
बंडखोर ऐकेनात, मनधरणीसाठी महायुतीच्या नेत्यांचा कस; माघारीसाठी काय रणनीती?
2
विधान परिषद, महामंडळ देतो; अर्ज मागे घ्या... मविआत बंडोबांना थंड करण्याचे प्रयत्न!
3
अयोध्येत २५ लाख दीपोत्सवाचा विश्वविक्रम... १,१२१ जणांनी एकाच वेळी केली आरती 
4
सोने लक्ष्मीपूजनापूर्वीच प्रथमच गेले ८० हजारांवर; चांदीनेही खाल्ला भाव
5
"डाेनाल्ड ट्रम्प अस्थिर, प्रतिशोधाने पछाडलेले...", शेवटच्या भाषणात कमला हॅरिस यांचा हल्लाबोल
6
इस्रायलचा हल्ला, गाझात ८८ जण ठार; अन्न, पाण्यासह औषधांचीही चणचण
7
स्वदेशी संस्थांनी केली ४.६ लाख कोटींची गुंतवणूक, शेअर बाजारात सार्वकालिक उच्चांक
8
पोलिसांनी एसी, कॉम्प्युटर, टीव्ही फुकट घेतले; पैसे मागितल्यानंतर वापरलेल्या वस्तू केल्या परत 
9
दोन ठिकाणांवरील भारत, चीन सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण
10
भाजप बंडखोर उमेदवार विशाल परब यांच्या गाडीवर हल्ला 
11
विराटला लग्नासाठी प्रपोज करणाऱ्या इंग्लिश खेळाडूची RCB मध्ये एन्ट्री; चाहत्यांनी घेतली फिरकी
12
'...तर अजित पवार पुन्हा विचार करतील'; नवाब मलिकांबद्दल शिंदेंच्या शिवसेनेची भूमिका काय?
13
Shubman Gill कमी पगारात मोठी जबाबदारी घ्यायला झालाय 'राजी'; जाणून घ्या त्यामागचं कारण
14
'सचिन तेंडुलकर फाऊंडेशन'सोबत 'क्रिकेटच्या देवा'ची दिवाळी; साराने शेअर केली झलक, Photos
15
"एका जातीवर कुणीच निवडून येऊ शकत नाही, त्यासाठी दलित, मुस्लीम अन् मराठा..."
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला? फहाद अहमद यांनी केला खुलासा; म्हणाले,...
17
“तुमच्याकडे वडील म्हणून पाहतो आणि तुम्ही...”; अजित पवारांच्या आरोपांवर आर आर पाटलांच्या कन्येचं प्रत्युत्तर
18
त्यांना दिवसातून तीनदा मीच का दिसतो? फडणवीसांचा सवाल; जरांगे पाटलांनीही दिलं प्रत्युत्तर!
19
"राजसाहेब, माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अन्याय करू नका"; सदा सरवणकरांचं मोठं विधान
20
कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं, केली मोठी भविष्यवाणी!

Job Alert: सीआरपीएफमध्ये बंपर भरती, दहावी पास, आयटीआयसाठी नोकरीची सुवर्णसंधी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2023 12:08 PM

उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षा, PST आणि PET, ट्रेड टेस्ट, DV आणि मेडिकल परीक्षेच्या आधारे केली जाणार आहे. 

केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दल (CRPF) मध्ये बंपर भरती निघाली आहे. टेक्निकल आणि ट्रेड्समन अशी ही पदे आहेत. पुरुष आणि महिला उमेदवारांच्या ९००० हून अधिक जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी फॉर्मही सुटले असून २७ मार्चपासून अर्ज करता येणार आहेत. यासाठी दहावी पास उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. 

CRPF Constable Recruitment 2023 ही भरती पोलीस महानिरीक्षक कार्यालय, छत्तीसगढ़ सेक्टरसाठी होणार आहे. उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षा, PST आणि PET, ट्रेड टेस्ट, DV आणि मेडिकल परीक्षेच्या आधारे केली जाणार आहे. 

रिक्त जागा तपशीलकॉन्स्टेबल (टेक्निकल आणि ट्रेड्समन) च्या एकूण पदांची संख्या – 9212पुरुष – 9105 रिक्त जागामहिला – 107 जागा

CRPF कॉन्स्टेबल पगारउमेदवारांना लेव्हल-3 अंतर्गत वेतन म्हणून 21700- 69100 रुपये दिले जातील.

महत्वाच्या तारखाCRPF कॉन्स्टेबलसाठी अर्ज करण्याची तारीख - 27 मार्च 2023अर्ज करण्याची शेवटची तारीख - 25 एप्रिल 2023प्रवेशपत्र जारी करण्याची तारीख - 20 जून ते 25 जून 2023 दरम्यानपरीक्षेची तारीख - 01 जुलै ते 13 जुलै 2023 दरम्यान

CRPF कॉन्स्टेबल अर्ज फीज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे, त्या पुरुष उमेदवारांना अर्ज फी म्हणून १०० रुपये भरावे लागतील. तसेच SC/ST, महिला उमेदवारांना कोणतेही अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.

पात्रता...

सीटी/ड्रायव्हर - मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवाराकडे हेवी ट्रान्सपोर्ट व्हेइकल ड्रायव्हिंग लायसन्स असावे.

सीटी/मेकॅनिक मोटार वाहन – मान्यताप्राप्त मंडळाकडून 10+2 परीक्षा प्रणालीमध्ये किमान मॅट्रिक किंवा 10वी उत्तीर्ण किंवा समकक्ष तांत्रिक पात्रता:

मेकॅनिक मोटार वाहनात 02 वर्षे ITI प्रमाणपत्र. याशिवाय उमेदवारांना संबंधित ट्रेडमधील 1 वर्षाचा अनुभवही असावा.अर्ज, जाहीरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा... 

 

टॅग्स :jobनोकरीGovernmentसरकार