शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

Konkan Railway Recruitment 2021: कोकण रेल्वेत नोकरीची सुवर्ण संधी!, थेट मुलाखतीतून होणार झटपट निवड; जाणून घ्या सारंकाही...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 5:28 PM

Konkan Railway Recruitment 2021: रेल्वेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. कोकण रेल्वेच्या माध्यमातून विविध पदांवर भरतीची प्रक्रिया केली जात आहे.

Konkan Railway Recruitment 2021: रेल्वेतनोकरी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. कोकण रेल्वेच्या माध्यमातून विविध पदांवर भरतीची प्रक्रिया केली जात आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांना थेट मुलाखतीसाठी बोलाविण्यात येत आहे. या भरतीसाठीची मुलाखत प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. २९ जुलैपर्यंत मुलाखती घेण्यात येणार असल्याचं रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे रेल्वेत नोकरी करण्यासाठी इच्छुक असाल तर वेळ न दवडता मुलाखत देऊन संधीचं सोनं करुन घ्या. 

कोकणे रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडनं (केआरसीएल) रस्ता, सुरुंग आणि नवी रेल्वे लाइन निर्मिती संदर्भातील कामांसाठी भरती काढलेली आहे. याअंतर्गत सिव्हिल इंजिनिअरिंग विभागात अनेक पदांसाठी भरती केली जाणार आहे. प्रोजेक्ट इंजिनिअर, एसटीए आणि जेटीएच्या पदांवर भरतीसाठीचं नोटिफिकेशन रेल्वेकडून जारी करण्यात आलं आहे. 

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहितीनुसार प्रोजेक्ट इंजिनिअर १ पद, एसटीए पदासाठी ५ जागा आणि जेटीएसाठी १ जागेवर भरती केली जाणार आहे.

पात्रता काय?कोकण रेल्वे भरतीसाठी जारी करण्यात आलेल्या पात्रता निषकांनुसार प्रोजेक्ट इंजिनिअर आणि एसटीए पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग (सिविल) किंवा समकक्ष पदवी असणं गरजेचं आहे. तर जेटीए पदासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठातून सिविल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा पर्यंतचं शिक्षण पूर्ण झालेलं असणं गरजेचं आहे. 

मुलाखत कुठे?इच्छुक उमेदवारांना आपल्या सर्व कागदपत्रांसह २७ जुलै ते २९ जुलै दरम्यान केआर विहार, कोकण रेल्वे एक्झिक्युटिव्ह क्लब, सेक्टर ४०, सीवूड-पश्चिम, नवी मुंबई येथे होणाऱ्या मुलाखतीसाठी उपस्थित राहता येणार आहे. 

पगार किती?कोकण रेल्वेकडून केल्या जाणाऱ्या भरती प्रक्रिया केरळ, नेपाळ आणि इतर ठिकाणी सुरू असलेल्या प्रकल्पांसाठी आहेत. यात केरळमधील प्रकल्पासाठी प्रोजेक्ट इंजिनिअर पदासाठी दरमहा ६५,६३७ रुपये वेतन मिळणार आहे. तर सिनिअर टेक्निकल असिस्टंटला दरमहा ५२,५३३ रुपये वेतन दिलं जाणार आहे. 

नेपाळमधील प्रोजेक्टसाठी सिनिअर टेक्निकल असिस्टंटला दरमहा ५२,५३३ रुपये आणि ज्युनिअर टेक्निकल असिस्टंटला दरमहा ४१,४१८ रुपये वेतन दिलं जाणार आहे.

कोकण रेल्वेकडून जारी करण्यात आलेलं नोटिफिकेशन तुम्ही https://konkanrailway.com/ वर भेट देऊन वाचू शकता.

टॅग्स :jobनोकरीrailwayरेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वे