शहरं
Join us  
Trending Stories
1
बंडखोर ऐकेनात, मनधरणीसाठी महायुतीच्या नेत्यांचा कस; माघारीसाठी काय रणनीती?
2
विधान परिषद, महामंडळ देतो; अर्ज मागे घ्या... मविआत बंडोबांना थंड करण्याचे प्रयत्न!
3
अयोध्येत २५ लाख दीपोत्सवाचा विश्वविक्रम... १,१२१ जणांनी एकाच वेळी केली आरती 
4
सोने लक्ष्मीपूजनापूर्वीच प्रथमच गेले ८० हजारांवर; चांदीनेही खाल्ला भाव
5
"डाेनाल्ड ट्रम्प अस्थिर, प्रतिशोधाने पछाडलेले...", शेवटच्या भाषणात कमला हॅरिस यांचा हल्लाबोल
6
इस्रायलचा हल्ला, गाझात ८८ जण ठार; अन्न, पाण्यासह औषधांचीही चणचण
7
स्वदेशी संस्थांनी केली ४.६ लाख कोटींची गुंतवणूक, शेअर बाजारात सार्वकालिक उच्चांक
8
पोलिसांनी एसी, कॉम्प्युटर, टीव्ही फुकट घेतले; पैसे मागितल्यानंतर वापरलेल्या वस्तू केल्या परत 
9
दोन ठिकाणांवरील भारत, चीन सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण
10
भाजप बंडखोर उमेदवार विशाल परब यांच्या गाडीवर हल्ला 
11
विराटला लग्नासाठी प्रपोज करणाऱ्या इंग्लिश खेळाडूची RCB मध्ये एन्ट्री; चाहत्यांनी घेतली फिरकी
12
'...तर अजित पवार पुन्हा विचार करतील'; नवाब मलिकांबद्दल शिंदेंच्या शिवसेनेची भूमिका काय?
13
Shubman Gill कमी पगारात मोठी जबाबदारी घ्यायला झालाय 'राजी'; जाणून घ्या त्यामागचं कारण
14
'सचिन तेंडुलकर फाऊंडेशन'सोबत 'क्रिकेटच्या देवा'ची दिवाळी; साराने शेअर केली झलक, Photos
15
"एका जातीवर कुणीच निवडून येऊ शकत नाही, त्यासाठी दलित, मुस्लीम अन् मराठा..."
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला? फहाद अहमद यांनी केला खुलासा; म्हणाले,...
17
“तुमच्याकडे वडील म्हणून पाहतो आणि तुम्ही...”; अजित पवारांच्या आरोपांवर आर आर पाटलांच्या कन्येचं प्रत्युत्तर
18
त्यांना दिवसातून तीनदा मीच का दिसतो? फडणवीसांचा सवाल; जरांगे पाटलांनीही दिलं प्रत्युत्तर!
19
"राजसाहेब, माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अन्याय करू नका"; सदा सरवणकरांचं मोठं विधान
20
कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं, केली मोठी भविष्यवाणी!

PGCIL Recruitment 2022: पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी; ३१ जुलैपर्यंत करा अर्ज!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2022 10:41 PM

PGCIL Recruitment 2022: 31 जुलै 2022 पर्यंत उमेदवार PGCILच्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करू शकतात.

नवी दिल्ली : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने (PGCIL) इलेक्ट्रीशियन आणि एचआर एक्झिक्युटिव्ह पदासाठी अर्ज मागवले आहेत. याअंतर्गत शिकाऊ उमेदवारांची 1166 पदे भरण्यात येणार आहेत. 31 जुलै 2022 पर्यंत उमेदवार PGCILच्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेअंतर्गत, कॉर्पोरेट सेंटर, गुरुग्राम, फरिदाबाद, जम्मू, लखनऊ, पाटणा, कोलकाता, शिलाँग, ओडिशा प्रकल्प, भुवनेश्वर, नागपूर, बडोदा, हैदराबाद आणि बंगळुरू येथे भरती केली जाईल. अर्ज करणाऱ्या उमेदवारांना NAPS किंवा NATS वेबसाइटवर नोंदणी करणे अनिवार्य आहे.

महत्त्वाच्या तारखाऑनलाइन अर्ज करण्यासाठी सुरूवात झालेली तारीख – 07 जुलै 2022ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जुलै 2022

शैक्षणिक पात्रताइलेक्ट्रीशियन - इलेक्ट्रीशियनमध्ये आयटीआय आणि इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगमध्ये डिप्लोमा.डिप्लोमा (सिव्हिल) - सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये डिप्लोमा.ग्रॅज्युएट (इलेक्ट्रिकल) - इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा.एचआर एक्झिक्युटिव्ह - एमबीए (एचआर) / कार्मिक व्यवस्थापनात पदव्युत्तर डिप्लोमा.सीएसआर एक्झिक्युटिव्ह - मास्टर इन सोशल वर्क (MSW) किंवा रुरल डेव्हलपमेंट.

किती मिळेल वेतन?ग्रॅज्युएट- 15,000 रुपयेएक्झिक्युटिव्ह  15,000 रुपयेडिप्लोमा- 12,000 रुपये

कोण अर्ज करू शकत नाही?- ज्यांचे अंतिम परीक्षेचे निकाल आलेले नाहीत.- ज्याने वयाची १८ वर्षे पूर्ण केलेली नाहीत.- कोणत्याही कालावधीसाठी कोणत्याही संस्थेमध्ये शिकाऊ प्रशिक्षण घेतले आहे.- ज्याच्याजवळ 1 वर्षापेक्षा जास्त कामाचा अनुभव आहे.

टॅग्स :Career Guidanceकरिअर मार्गदर्शनjobनोकरीbusinessव्यवसाय