शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
2
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
3
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
4
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
5
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
6
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
7
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
8
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
9
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
10
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
11
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
12
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
13
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
14
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 
15
दहा अंकी मोबाईल नंबर तरुणाला करणार करोडपती? साउथच्या सिनेमाने घातलाय 'गोंधळ'; वाचा नेमकं प्रकरण
16
कॅनडातील विमानतळांवर भारतीयांची अतिरिक्त तपासणी होणार नाही; या घोषणेनंतर ट्रुडो सरकारने निर्णय बदलला
17
Adani प्रकरणी SEBI ची पहिली प्रतिक्रिया; अमेरिकेच्या आरोपांवर केलं 'हे' वक्तव्य
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'नवरीचा पत्ता नाही आणि यांनी लग्नाची तयारी केली'; नारायण राणेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
19
'भाजप सरकार आल्यावर वीज अन् पाण्याची बिले भरावी लागतील', अरविंद केजरीवालांचे टीकास्त्र
20
IND vs AUS : 'जानी दुश्मन' ठरला एकदम 'सस्ता'; हर्षित राणाची पहिली विकेट एकदम झक्कास (VIDEO)

Job Alert: बँकेत नोकरीची तयारी करा! 15000 हून अधिक जागा सुटल्या, दोनच बँका देतायत संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2023 6:56 PM

Bank Recruitment 2023: मान्यताप्राप्त कॉलेजमधून पदवी घेणाऱ्यांना यासाठी अर्ज करता येणार आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून सरकारी नोकरीची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची तेवढीच सावध करणारी बातमी आहे. स्टेट बँक आणि आयडीबीआय बँकेत १५००० हुन अधिक जागांवर कर्मचारी भरती केली जाणार आहे. ही गेल्या काही वर्षातील सर्वात मोठी भरती आहे. मान्यताप्राप्त कॉलेजमधून पदवी घेणाऱ्यांना यासाठी अर्ज करता येणार आहे. 

IDBI बँकेने एकूण 2100 रिक्त पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. ज्युनियर असिस्टंट मॅनेजर (JAM), ग्रेड 'O' पदासाठी एकूण 800 रिक्त जागा आहेत आणि एक्झिक्युटिव्ह सेल्स अँड ऑपरेशन्स (ESO) (कराराच्या आधारावर) पदासाठी एकूण 1300 रिक्त जागा आहेत. मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा महाविद्यालयातून किमान 60 टक्के गुणांसह बॅचलर पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. 

महत्त्वाच्या तारखाअर्ज करण्याची शेवटची तारीख: डिसेंबर 6, 2023. ३१ डिसेंबर, 30 डिसेंबरला परीक्षा होणार आहे. 

SBI CBO भरती सर्कल बेस्ड ऑफिसर (SBI CBO) भरती 2023 मध्ये स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये एकूण 5280 रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. 22 नोव्हेंबरपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. 12 डिसेंबर 2023 पर्यंत अखेरचा अर्ज भरता येणार आहे. SBI CBO भरती परीक्षा जानेवारी 2024 मध्ये घेतली जाईल. 21 ते 30 वयोगटातील पात्र उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

SBI लिपिक भरती 2023SBI लिपिक भर्ती 2023 द्वारे क्लार्क पदांसाठी एकूण 8283 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गातील 3515 पदे, ओबीसीची 1919 पदे, ईडब्ल्यूएसची 817 पदे, अनुसूचित जातीची 1284 पदे आणि एसटी प्रवर्गातील 748 पदांचा समावेश आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 डिसेंबर 2023 आहे. इच्छुक उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी किंवा केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे.

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रgovernment jobs updateसरकारी नोकरी