शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
2
"सरकार पाडण्यासाठी आमदारांना ५० कोटींची ऑफर...", मुख्यमंत्र्यांचा भाजपवर आरोप
3
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
4
आजचा अग्रलेख: 'बुलडोझर'ला ब्रेक...
5
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
6
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
7
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
8
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
9
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी
10
"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी
11
IND vs SA : विक्रमी धावसंख्येसह टीम इंडियाच्या नावे झाला सर्वाधिक शतकांचा खास रेकॉर्ड
12
"रोज उठतात अन्..."; ओ मोठ्या ताई, महासंसद रत्न, कुठलं बी टाकलं होतं? म्हणत चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
13
केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये रातोरात पाठले 2000 CAPF जवान, आता कशी आहे जिरीबाम मधील स्थिती?
14
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! हंगामाच्या सुरुवातीलाच धानाला विक्रमी दर, केंद्र सरकारने 'ड्युटी' रद्द केल्याचा परिणाम
15
गौतम अदानी यांची मोठी घोषणा; अमेरिकेत करणार तब्बल ₹ 84 हजार कोटींची गुंतवणूक...
16
अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले
17
"पहिलं बटण दाबा, बाकीची खराब आहेत"; शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून EVM बाबत चुकीचा प्रचार
18
सलग २ सेंच्युरीनंतर भोपळ्यावर भोपळा! Sanju Samson च्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड
19
साहेब रिटायर झाल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार म्हणाले,"मलाच आता..."
20
बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 

Railway Recruitment 2021: दहावी, बारावी पास असणाऱ्यांना रेल्वेत नोकरीची संधी! 1600 हून अधिक रिक्त पदांसाठी भरती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2021 12:33 PM

Railway Recruitment 2021, Railway NCR Online Form 2021: अर्ज करण्यासाठी, 100 रुपये अर्ज शुल्क देखील भरावे लागेल. आरक्षित प्रवर्ग आणि महिला उमेदवारांना अर्ज शुल्कामध्ये सूट दिली जाईल.

ठळक मुद्देसंबंधित ट्रेडमध्ये आयटीआय पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.गुणवत्तेच्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाईल.

Railway Recruitment 2021, Railway NCR Online Form 2021: रेल्वे रिक्रूटमेंट सेलने (RRC) नॉर्थ-सेंट्रल रेल्वेमध्ये अप्रेंटिसशिपसाठी नोटिफिकेशन जारी केले आहे. रेल्वेत भरती होण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी ही एक चांगली संधी आहे. ट्रेड अप्रेंटिसच्या 1600 हून अधिक रिक्त जागांच्या भरतीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवार rrcpryj.org वर नॉर्थ-सेंट्रल रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात आणि नोटिफिकेशन पाहून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. (Railway Recruitment 2021: Sarkari Naukri 1664 Act Apprentice Posts 12th Pass Can Apply)

'या' आहेत महत्वाच्या तारखा...  ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख - 02 नोव्हेंबर 2021 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 01 डिसेंबर 2021

वयोमर्यादाअर्ज करण्याची वयोमर्यादा 15 वर्षे ते 24 वर्षे आहे. 01 डिसेंबर 2021 पर्यंतचे वय ग्राह्य धरले जाईल. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना नियमांनुसार अधिकच्या वयोमर्यादेत सूटही दिली जाईल. एकूण 1664 रिक्त जागांवर उमेदवारांची भरती केली जाणार आहे. अर्ज करण्यासाठी, उमेदवाराने किमान 50% गुणांसह दहावी, बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यासह, संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.

अर्ज केवळ ऑनलाईन पद्धतीनेअर्ज करण्यासाठी, 100 रुपये अर्ज शुल्क देखील भरावे लागेल. आरक्षित प्रवर्ग आणि महिला उमेदवारांना अर्ज शुल्कामध्ये सूट दिली जाईल. अर्ज ऑनलाईन स्वीकारले जातील ज्यांची शेवटची तारीख 01 डिसेंबर आहे. गुणवत्तेच्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाईल. जी ट्रेडनिहाय 10 व्या गुणांच्या आधारे तयार केली जाईल. अर्ज केवळ ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील. इतर कोणतीही माहिती उमेदवार नोटिफिकेशनमध्ये तपासू शकतो.

टॅग्स :railway recruitmentरेल्वेभरतीrailwayरेल्वेjobनोकरी