शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
2
वक्फ कायद्याविरोधात AIMPLB चा 'ब्लॅकआउट' प्लॅन...; हैदराबादमध्ये मुस्लीम नेते-धर्मगुरू एकवटले, ओवेसी म्हणाले आम्ही...!
3
जेनसोलच्या पुण्यातील प्लाँटमध्ये एनएसईचा अधिकारी पोहोचला; होते फक्त तीन मजूर, परिस्थिती पाहून...
4
१ मेपासून फास्टॅग फाडून टाकणार? सॅटेलाईटवर टोल कापला जाणार; NHAI पहा काय म्हणतेय...
5
Video : दोन्ही फलंदाज नॉन स्ट्राइक एन्डला! Run Out चा डाव साधल्यावर कोहलीनं 'गॉगल' काढला, अन्...
6
राज ठाकरेंशी युती करण्याची चर्चा ठाकरे गट शिवतीर्थावर जाऊन करणार का? संजय राऊत म्हणाले...
7
'हलक्यात घेऊ शकत नाही' चेन्नईविरुद्धच्या सामन्याआधी रोहितचा मुंबईला इशारा, धोनीबाबत म्हणाला...
8
मोदी-नितीश फक्त सत्तेसाठी एकत्र; मल्लिकार्जुन खरगेंचा BJP-JDU युतीवर निशाणा
9
“हिंदीची सक्ती नकोच”; मनसेची थेट RSSकडे धाव, मोहन भागवतांना खुले पत्र, नेमकी काय मागणी केली?
10
रणजीत कासलेंना निवडणुकीत परळीला ड्युटीच नव्हती; प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला अहवाल
11
दररोज ४५ रुपये गुंतवून लखपती व्हा; LIC च्या 'या' योजनेत तुम्हाला विमा आणि बोनसही मिळतो
12
सेक्सटॉर्शन, तरुणाचे अश्लील फोटो व्हायरल ! महिलेसह दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा
13
अजित पवारांचे हेलिकॉप्टर बिघडले, राष्ट्रवादीचा मेळावा रद्द; कार्यकर्त्यांमध्ये रंगली वेगळीच चर्चा
14
विजेच्या धक्क्याने तडफडत होता मुलगा, लोकांची जवळ जाण्याची होत नव्हती हिंमत, तेवढ्यात एक तरुण धावला आणि...  
15
१० हजारांच्या आत AI, ५जी फोन; सेल्फी कॅमेरा ८ मेगापिक्सलचा पण चकीत केले; कसा आहे A95?
16
“जनतेने नाकारल्यामुळे ठाकरे बंधूंना आता एकत्र येण्याची गरज वाटतेय”; भाजपाचा खोचक टोला
17
इकडून सोने टाका अन् तिकडून पैसे काढा.. सोने खरेदी-विक्रीसाठी बाजारात आलंय ATM
18
शर्मिष्ठा राऊतच्या घरी पाळणा हलला! लग्नानंतर ४ वर्षांनी अभिनेत्री झाली आई, थाटामाटात केलं बारसं
19
भारतीय संशोधकांनी लावलेल्या शोधाचा चीनने घेतला लाभ, अमेरिका, रशियाही अवाक्, भारताने संधी दवडली  
20
दुर्दैवी! टॅम्पोचा अपघात; मदत करण्याऐवजी तेल लुटण्यासाठी उडाली झुंबड, क्लिनरचा जागीच मृत्यू

Railways Recruitment : रेल्वेत नोकरी मिळवण्याची उत्तम संधी, आजपासून विविध पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 10:57 IST

​​​​​​​Railways Recruitment : अर्ज करण्याची अंतिम तारीख ६ फेब्रुवारी २०२५ निश्चित करण्यात आली आहे.

Railways Recruitment : भारतीय रेल्वेकडूनरेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड (RRB) मार्फत मिनिस्ट्रियल आणि आयसोलेटेड श्रेणीतील विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली जात आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया आजपासून म्हणजेच ७ जानेवारी २०२५ पासून सुरू होत आहे. इच्छुक उमेदवार रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख ६ फेब्रुवारी २०२५ निश्चित करण्यात आली आहे.

रिक्त जागांची माहितीपदव्युत्तर शिक्षक (पीजीची शिक्षक): १८७ पदेप्रशिक्षित पदवीधर शिक्षक (टीजीटी शिक्षक): ३३८ पदेवैज्ञानिक पर्यवेक्षक (अर्गोनॉमिक्स आणि प्रशिक्षण): ०३ पदेमुख्य विधी सहाय्यक: ५४ पदेसरकारी वकील: २० पदेशारीरिक प्रशिक्षण प्रशिक्षक (पीटीआय) – इंग्रजी माध्यम: १८ पदेवैज्ञानिक सहाय्यक/प्रशिक्षण: ०२ पदेकनिष्ठ अनुवादक हिंदी: १३० पदेवरिष्ठ प्रचार निरीक्षक: ०३ पदेकर्मचारी आणि कल्याण निरीक्षक: ५९ पदेग्रंथपाल: १० पदेसंगीत शिक्षक (महिला): ०३ पदेप्राथमिक रेल्वे शिक्षक: १८८ पदेसहाय्यक शिक्षक (महिला कनिष्ठ शाळा): ०२ पदेप्रयोगशाळा सहाय्यक/शाळा: ०७ जागाप्रयोगशाळा सहाय्यक ग्रेड III (रसायनशास्त्रज्ञ आणि धातूशास्त्रज्ञ): १२ पदे

शैक्षणिक पात्रताया भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता पदानुसार १२ वी ते पदव्युत्तर असणे आवश्यक आहे. शिक्षक पदांसाठी उमेदवाराने B.Ed/D.El.Ed/TET उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादापदानुसार उमेदवारांचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय ३३ ते ४८ वर्षे निश्चित करण्यात आले आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयात सवलत मिळेल.

अर्जाचे शुल्कउमेदवारांनी अर्जासोबत श्रेणीनिहाय शुल्क जमा करणे आवश्यक आहे. जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस श्रेणीतील उमेदवारांना ५०० रुपये शुल्क भरावे लागेल. तर एससी, एसटी, पीडब्ल्यूडी, महिला आणि माजी सैनिक उमेदवारांसाठी २५० रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. अर्ज शुल्काशिवाय अर्ज अपूर्ण मानले जातील आणि ते नाकारले जातील.

याकडे लक्ष असू द्या...या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ७ जानेवारीपासून सुरू होणार असून ६ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. त्यामुळे सर्व इच्छुक उमेदवारांनी वेळेवर अर्ज करणे आवश्यक आहे. भरतीची तारीख निघून गेल्यानंतर उमेदवाराला अर्ज करण्याची संधी मिळणार नाही. अधिक माहितीसाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइटची मदत घेऊ शकतात.

टॅग्स :railway recruitmentरेल्वेभरतीjobनोकरीrailwayरेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वे