शहरं
Join us  
Trending Stories
1
बंडखोर ऐकेनात, मनधरणीसाठी महायुतीच्या नेत्यांचा कस; माघारीसाठी काय रणनीती?
2
विधान परिषद, महामंडळ देतो; अर्ज मागे घ्या... मविआत बंडोबांना थंड करण्याचे प्रयत्न!
3
अयोध्येत २५ लाख दीपोत्सवाचा विश्वविक्रम... १,१२१ जणांनी एकाच वेळी केली आरती 
4
सोने लक्ष्मीपूजनापूर्वीच प्रथमच गेले ८० हजारांवर; चांदीनेही खाल्ला भाव
5
"डाेनाल्ड ट्रम्प अस्थिर, प्रतिशोधाने पछाडलेले...", शेवटच्या भाषणात कमला हॅरिस यांचा हल्लाबोल
6
इस्रायलचा हल्ला, गाझात ८८ जण ठार; अन्न, पाण्यासह औषधांचीही चणचण
7
स्वदेशी संस्थांनी केली ४.६ लाख कोटींची गुंतवणूक, शेअर बाजारात सार्वकालिक उच्चांक
8
पोलिसांनी एसी, कॉम्प्युटर, टीव्ही फुकट घेतले; पैसे मागितल्यानंतर वापरलेल्या वस्तू केल्या परत 
9
दोन ठिकाणांवरील भारत, चीन सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण
10
भाजप बंडखोर उमेदवार विशाल परब यांच्या गाडीवर हल्ला 
11
विराटला लग्नासाठी प्रपोज करणाऱ्या इंग्लिश खेळाडूची RCB मध्ये एन्ट्री; चाहत्यांनी घेतली फिरकी
12
'...तर अजित पवार पुन्हा विचार करतील'; नवाब मलिकांबद्दल शिंदेंच्या शिवसेनेची भूमिका काय?
13
Shubman Gill कमी पगारात मोठी जबाबदारी घ्यायला झालाय 'राजी'; जाणून घ्या त्यामागचं कारण
14
'सचिन तेंडुलकर फाऊंडेशन'सोबत 'क्रिकेटच्या देवा'ची दिवाळी; साराने शेअर केली झलक, Photos
15
"एका जातीवर कुणीच निवडून येऊ शकत नाही, त्यासाठी दलित, मुस्लीम अन् मराठा..."
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला? फहाद अहमद यांनी केला खुलासा; म्हणाले,...
17
“तुमच्याकडे वडील म्हणून पाहतो आणि तुम्ही...”; अजित पवारांच्या आरोपांवर आर आर पाटलांच्या कन्येचं प्रत्युत्तर
18
त्यांना दिवसातून तीनदा मीच का दिसतो? फडणवीसांचा सवाल; जरांगे पाटलांनीही दिलं प्रत्युत्तर!
19
"राजसाहेब, माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अन्याय करू नका"; सदा सरवणकरांचं मोठं विधान
20
कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं, केली मोठी भविष्यवाणी!

Sarkari Naukri 2022: BSF मध्ये १२ उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकरीची संधी ९० हजारांपेक्षा अधिक वेतन; कसा कराल अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2022 2:08 PM

Sarkari Naukri 2022: बीएसएफमध्ये निरनिराळ्या पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांना ६ सप्टेंबर पर्यंत अर्ज करण्याचं आवाहन.

BSF Head Constable Ministerial & ASI Stenographer Recruitment 2022: सरकारी नोकरीच्या संधी शोधत असलेल्या उमेदवारांना अर्ज करण्याची चांगली संधी आहे. सीमा सुरक्षा दलाने (BSF) हेड कॉन्स्टेबल (मिनिस्टीरिअल) आणि एएसआय (स्टेनोग्राफर) या पदांसाठी भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार rectt.bsf.gov.in वर भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. या पदांसाठी ८ ऑगस्टपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तर उमेदवारांना या पदांसाठी उमेदवार ६ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे.

सीमा सुरक्षा दलाने हेड कॉन्स्टेबल पदासाठी 312 जागांसाठी अर्ज मागवले आहेत. त्याचबरोबर ASI (स्टेनोग्राफर) पदासाठी 11 जागांवर भरती करण्यात येणार आहे. हेड कॉन्स्टेबलसाठी उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 12वी उत्तीर्ण असावा. तर, ASI (स्टेनो) पदांसाठी, उमेदवारांनी 12वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी आणि लघुलेखन/टायपिंग कौशल्य चाचणीत प्रवीण असावे.

शुल्क आणि वयोमर्यादाया पदांसाठी अर्ज करण्यासाठी जनरल, ओबीसी, ईडब्ल्यूएस उमेदवारांना 100 रुपये शुल्क भरावं लागणार आहे. तर एससी, एसटी, माजी कर्मचाऱ्यांना कोणतंही शुल्क भरावं लागणार नाही. यासाठी वयोमर्यादा 18 ते 25 इतकी निश्चित करण्यात आली आहे.

किती असेल वेतन?हेड कॉन्स्टेबलसाठी पे लेव्हल 4 नुसार 81100 रुपये प्रति महिना वेतन निश्चित करण्यात आलं आहे. तर एएसआयसाठी पे लेव्हल 5 नुसार 29200-92300 रूपये प्रति महिना वेतन देण्यात येईल. दरम्यान, उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, स्किल टेस्ट, फिजिकल टेस्ट, डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन आणि मेडिकलनंतर केली जाईल.

अधिक माहिती साठी इथे क्लिक करा

टॅग्स :BSFसीमा सुरक्षा दलjobनोकरी