शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

सरकारी बँकेत परीक्षेशिवाय नोकरी मिळण्याची संधी; 60 हजारपर्यंत मिळेल पगार!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2023 1:54 PM

SBI Recruitment 2023: उमेदवारांकडून अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर अर्ज मागविण्यात आले आहेत. 

नवी दिल्ली : सरकारी बँकेत परीक्षेशिवाय नोकरी मिळण्याची सुवर्णसंधी आहे. दरम्यान, स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) सेवानिवृत्त बँक अधिकारी पदांसाठी भरती काढली आहे. ज्यासाठी उमेदवारांकडून अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर अर्ज मागविण्यात आले आहेत. 

एसबीआयने एकूण 194 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत, ज्यामध्ये काउंसलरची 182 पदे आणि डायरेक्टरच्या 12 पदांचा समावेश आहे. जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, 15 जून 2023 पासून उमेदवार या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज सबमिट करू शकतात. तसेच, अर्ज करण्यासाठी 6 जुलैपर्यंत संधी दिली जाणार आहे. 

पात्रताकाउंसलर आणि डायरेक्टर म्हणून लोकांना वित्तीय संस्थांशी संबंधित मुद्द्यांवर काउंसलिंग कसे करावे, हे माहित असले पाहिजे. तसेच प्रादेशिक भाषेचे ज्ञान असावे. याशिवाय उमेदवारांचे वय 60 ते 63 वर्षे दरम्यान असावे.

निवड प्रक्रियाप्राप्त झालेल्या अर्जांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. यानंतर निवडलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. मुलाखत एकूण 100 गुणांची असेल. त्यात मिळालेल्या गुणांच्या आधारे अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाईल.

वेतननिवडलेल्या उमेदवारांना 35,000 रुपये ते 60,000 रुपये प्रति महिना पगार दिला जाईल. भरतीशी संबंधित इतर माहितीसाठी आणि अधिसूचना पाहण्यासाठी पुढील लिंक पाहून शकता. https://sbi.co.in/documents/77530/36548767/150620231114-ADVT+FLC.pdf/bbab2e95-3c77-f822-58c1-83649ad02a64?t=1686809072151

टॅग्स :bankबँकSBIएसबीआयjobनोकरी