शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
2
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
3
Chinmoy Krishna Das: बांगलादेशात चिन्मय कृष्णा दास यांना अटक, प्रकरण काय?
4
धक्कादायक! नर्स बनून आल्या अन् ब्लड टेस्टच्या बहाण्याने चोरलं बाळ; घटना सीसीटीव्हीत कैद
5
घडामोडींना वेग; एकनाथ शिंदेंच्या आजी-माजी खासदारांनी मोदींकडे मागितली भेटीची वेळ 
6
"बंदुका हिसकवा, पोलिसांना पळून जावू देवू नका’’, जमावातून दिली जात होती चिथावणी, संभल हिंसाचाराबाबतच्या FIRमधून धक्कादायक माहिती समोर   
7
पारंपरिक पद्धतीने होणार नागा चैतन्य-शोभिताचा लग्नसोहळा, तब्बल ८ तास चालणार सर्व विधी
8
बकिंगहॅम पॅलेसपेक्षाही मोठा महाल; जगातील सर्वात मोठं खासगी निवासस्थान, कोण आहेत राधिकाराजे गायकवाड?
9
मराठी येत नाही, माफी मागणार नाही, हिंदीत बोला; रेल्वे कर्मचाऱ्याने घातला वाद
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्री निवासस्थावरील एकनाथ शिंदेंच्या नावाची पाटी आधी काढली, पुन्हा लावली; चर्चांना उधाण
11
अनुषाने 'लव्ह यू' म्हणत भूषणच्या वाढदिवसानिमित्त केली पोस्ट; चाहते म्हणाले, "आता लग्नच करा..."
12
Maharashtra Assembly Election Result 2024: मुख्यमंत्रिपद टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्नशील; भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांसाठी आग्रही
13
तुमचं Pan Card निरुपयोगी होणार का? QR कोडसह नवीन कार्ड कसं मिळवायचं, जाणून घ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं
14
IPL 2025 : कोणत्या खेळाडूला किती भाव मिळाला? सर्व १० संघांची संपूर्ण यादी एका क्लिकवर
15
नागा चैतन्यशी घटस्फोटावर समांथाने ३ वर्षांनी सोडलं मौन, म्हणाली- "माझ्याबद्दल खोट्या गोष्टी सांगितल्या गेल्या..."
16
Essar समूहाचे सह-संस्थापक शशी रुईया यांचं निधन; ८० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
चंदिगडमध्ये रॅपर बादशाहच्या नाईट क्लबमध्ये स्फोट; खंडणीच्या उद्देशाने स्फोट, पोलिसांचा दावा
18
अरेरे! १.२५ लाख पगार, नवरदेवाने दाखवली सॅलरी स्लीप पण ऐनवेळी नवरीने दिला नकार, कारण...
19
RBI गव्हर्नर शक्तिकांता दास यांची प्रकृती अचानक बिघडली 
20
Maharashtra Election: 'या' १२ मतदारसंघात बसपा, वंचित व मनसेपेक्षा अपक्ष उमेदवार ठरले भारी!

[12/23, 10:50] Bhende: राजुरा तालुक्यातील 28 ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम घोषित.. 30 हजार 115 मतदार निवडणार 94 उमेदवार..... राजुरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 4:25 AM

..., राजुरा तालुक्यातील अठ्ठावीस ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे . कोरोना संसर्गाची पादुर्भाव मुळे लांबणीवर पडलेल्या ग्रामपंचायत ...

..., राजुरा तालुक्यातील अठ्ठावीस ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे . कोरोना संसर्गाची पादुर्भाव मुळे लांबणीवर पडलेल्या ग्रामपंचायत निवडणूक आता जानेवारी होणार आहे त्यासाठी सर्व पक्षाच्या नेतेमंडळी व कार्यकर्ते कडून उमेदवाराची जुडवा जुडवा सुरु झाली आहे. . कोरोनामुळे निवडणूक होऊ न शकलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्यात आले होते. त्यामुळे ग्रामपंचायत चा कारभार संपुष्टात आला होता.. 28 ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम घोषित झाला असून मतदारांना 94 उमेदवाराची निवड करणार आहे. सध्या आचार संहिता लागू करण्यात आली आहे. या सर्व ग्रामपंचायतीची मुदत सात सप्टेंबर 2020 ला संपली होती्. तालुक्यातील वरोडा 926 मतदार, गोवरी 961 मतदार

., चुनाळा 29 39 मतदार, पेलोरा 1097 मतदार, सातरी 931 मतदार, चार्ली 916 मतदार, विहीरगाव 1458मतदार, चिंचोली खुर्द 957 मतदार, कविटपेठ 675 मतदार, चंदनवाही 1090 मतदार, पंचाळा 789 मतदार, नलफडी 630 मतदार, खा मोना1120 मतदार, पवनी 663 मतदार, कोलगाव 648 मतदार, कळमना 1024 मतदार, धानोरा 871 मतदार, बामनवाडा 1508 मतदार, चना खा 1064 मतदार, चिंचोली बुज. 1349 मतदार, सिधी 838 मतदार, मुठरा 475 मतदार, कोहपरा 785 मतदार, मारडा 944 मतदार, कढोली बुज 1029 मतदार, सुमठाणा 1048 मतदार, मूर्ती 805 मतदार, धिडशी 728 मतदान, असे एकूण 28 ग्रामपंचायत मधील पुरुष 15838 व स्त्री 14 हजार 277 मतदार हकक बजावणार आहे. निवडणूक घोषित

होताच गावातील. वातावरण तापले आहे. काँग्रेस भाजपा, शेतकरी संघटना व शिवसेना या पक्षाचे नेतेमंडळी व व स्थानिक कार्यकर्ते उमेदवाराची निवड करणे व त्यांचे दस्तावेज गोळा करण्याच्या कारभारात लागली आहे. सध्या कोरोना संसर्गाची भीती कायम आहे. तसेच शेतीचे कामे सुरू आहे. यापूर्वी काँग्रेस, शेतकरी संघटना व भाजपा च्या ताब्यात. सध्या काँग्रेसची सप्ता असल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते जोमात घडले आहे. प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रमानुसार दिनांक 23 ते 30 डिसेंबर पर्यंत नामनिर्देशन पत्र मागविण्याचा व सादर करावे लागणार आहे. दिनांक 31 ला अर्जाची छाननी केली जाणार आहे. दिनांक 4 जानेवारी 2021 तुला अर्ज मागे घेणे वअंतिमरीत्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करून निवडणूक चिन्ह घोषित केले जाणार आहे दिनांक 15 जानेवारीला मतदान घेतले जाणार आहे. दिनांक 28 जानेवारीला मतमोजणी केली जाणार आहे. ऐन संक्रांतीच्या काळात निवडणुकीचे मतदान होणार असल्यामुळे उमेदवाराकडून तिळगुळ घ्या आणि मतदान करा असे म्हटले जाणार आहे.

.

[12/23, 10:50] Bhende: ग्रामपंचायत मधील मागास वर्गासाठी प्रवर्गासाठी राखीव जागेवर निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या व ज्याच्या कडे जात वैद्यता. प्रमाणपत्र नाही अशा सर्व मागासवर्गीय उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज सबमीट केल्यानंतर याची छापील प्रत सर्व दस्तऐवज व पुरावा, मूळ प्रतिज्ञापत्र व फार्म 15 ए संबंधित निवडणूक प्राधिकारी यांचे सही व शिक्या निशी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती चंद्रपूर येथे सादर करण्याचे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उप आयुक्त यांनी कळविले आहे तसेच हस्तलिखित अर्ज स्वीकारले जाणार नाही असे कळविले आहे.... आनंद भेंडे. राजुरा दिनांक 21 जानेवारी 2020