शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
7
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
8
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
9
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
10
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
11
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
12
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
13
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
14
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
15
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
16
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
17
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
18
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
19
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
20
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?

१३ हजार १९७ मतदार ठरविणार बाजार समित्यांचे २१६ संचालक

By राजेश मडावी | Published: April 19, 2023 4:41 PM

काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेससह विविध पक्षांची ताकद पणाला

चंद्रपूर : जिल्ह्यात १२ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या २१६ संचालकपदासाठी १३ हजार १९७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.  बाजार समित्यांवर वर्चस्व राहावे, यासाठी काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व विविध पक्षांनी ताकद पणाला लावल्याचे दिसून येत आहे.

कोरपना, राजुरा, चंद्रपूर, वरोरा, चिमूर, नागभीड, ब्रह्मपुरी, सिंदेवाही, मूल बाजारात २८ एप्रिल तर गोंडपिंपरी, भद्रावती व पोंभुर्णा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक येत्या ३० एप्रिल रोजी होणार आहे. सहकार संघात ४५६, ग्रामपंचायत १९५, व्यापारी ७८ व मापारी संघातून ३४ असे एकूण ७६३ नामांकन दाखल झाले.  दोन दशकांपासून सहकार क्षेत्रात काँग्रेसचे वर्चस्व आहे. भाजपने चंद्रपूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्राकडे लक्ष दिले नाही. मात्र, केंद्र व राज्यातील सत्तेच्या जोरावर ग्रामपंचायत मतदारसंघातील मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी जोरदार प्रयत्न चालविले आहे.

टॅग्स :Electionनिवडणूकchandrapur-acचंद्रपूर