शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
4
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
5
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
6
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
7
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
8
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
9
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
10
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
11
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
12
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
13
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
14
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
15
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
16
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
17
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
18
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
19
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान

शासकीय रुग्णालयातील १३७ कामगार बेरोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 12:23 AM

येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात कार्यरत असलेल्या १३७ कंत्राटी कामगारांंना ११ डिसेंबरला अचानक कामावरुन कमी करण्यात आले. कामगारांचा मागील दोन महिन्यांचे वेतन थकीत आहे.

ठळक मुद्देकामावर पूर्ववत घ्या : पत्रकार परिषदेत मागणी

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात कार्यरत असलेल्या १३७ कंत्राटी कामगारांंना ११ डिसेंबरला अचानक कामावरुन कमी करण्यात आले. कामगारांचा मागील दोन महिन्यांचे वेतन थकीत आहे. परिणामी, या कामगारांवर उपासमारीची वेळ आहे. त्यामुळे थकित वेतन देऊन कामावर पूर्ववत घेण्यासाठी चंद्रपूर जिल्हा सफाई व इतर कर्मचारी संघटनेचे संयोजक किशोर पोतनवार यांच्या मार्गदर्शनात शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांना निवेदन दिले.दरम्यान एप्रिलमध्ये कामगारांना कामावर घेण्याचे आश्वासन महाविद्यालयाचे अधिष्ठाता मोरे यांनी दिले असल्याची माहिती किशोर पोतनवार यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.पोतनवार म्हणाले, जिल्हा सामान्य रुग्णालयात साई बहुउद्देशीय विकास संस्था, आधार स्वच्छता सहकारी संस्था, अवनी बहुउद्देशीय बेरोजगार सेवा सहकारी संस्था या तीन संस्थांना कंत्राट देण्यात आले होते. मात्र जिल्हा शल्य चिकित्सक यांनी ११ डिसेंबरला कंत्राट रद्द केले. त्यामुळे मागील ११ ते १२ वर्षांपासून कामावर असलेले कामगार बेरोजगार झाले आहे. यासंदर्भात कामगार शल्य चिकित्सकाला भेटले असता, त्यांनी महाविद्यालयाच्या अधिष्ठातांना भेटण्याचे सांगितले. यावेळी कामगार अधिष्ठाताला भेटून कामावर घेण्याची मागणी केली, तेव्हा त्यांनी एप्रिलमध्ये नवे कंत्राट निघल्यानंतर कामावर पूर्ववत घेण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र तोपर्यंत कामगारांंना आर्थिक समस्या उद्भवणार आहे. त्यामुळे त्यांना त्वरीत कामावर घ्यावे, अशी मागणी केली. यावेळी संघटनेच्या अध्यक्ष शेवंता भालेराव, सचिव माया वाढरे, उपाध्यक्ष लता उईके उपस्थित होते.वेतनामध्ये लूटकामगारांनी महाविद्यालयाच्या अधिष्ठाताची भेट घेतली. तेव्हा शासन नियमानुसार कामगारांना आठ हजार ५०० रुपये वेतन देणे बंधनकार आहे, असे सांगितले. मात्र कंत्राटदार कामगारांना फक्त सहा हजार ५०० रुपये वेतन मागील अनेक वर्षांपासून देत आहे. त्यामुळे कामगारांची लूट होत आहे.