शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या प्रामाणिकपणाचं असं फळ मिळालं..?"; आमदार श्रीनिवास वनगा धाय मोकलून रडले
2
उमेदवाराच्या माघारीने उद्धवसेनेवर नामुष्की; 'औरंगाबाद मध्य'साठी तत्काळ दुसरा उमेदवार घोषित
3
Shrinivas Vanga News उमेदवारी न मिळाल्याने शिंदे गटाचा आमदार आत्महत्या करण्याच्या विचारात; कुटुंबाचा दावा
4
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी वंचितचा उमेदवार ठरला; पुन्हा त्याच चेहऱ्याला संधी
5
आई सांगत होती, माझ्या दादाविरोधात फॉर्म भरू नका, पण तरीही...; बारामतीत अजितदादांना अश्रू अनावर!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगलीत महायुतीला धक्का! भाजपा उमेदवाराविरोधात भरला अपक्ष अर्ज,माघार घेणार नसल्याचेही केले जाहीर
7
बोरिवलीच्या उमेदवारीवरून भाजपात नाराजी; माजी खासदार गोपाळ शेट्टी स्पष्टच बोलले
8
Priyanka Gandhi : "जेव्हा मदर तेरेसा माझ्या घरी आल्या..."; प्रियंका गांधींनी सांगितला 'तो' हृदयस्पर्शी क्षण
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून चौथी यादी जाहीर; काटोल विधानसभेतून सलील देशमुखांना उमेदवारी
10
शरद पवार गटात बंडखोरी; धनंजय मुंडेंविरोधात 'हा' नेता अपक्ष निवडणूक लढवणार
11
उद्धवसेनेला मोठा धक्का;'औरंगाबाद-मध्य'च्या उमेदवाराची अचानक निवडणुकीतून माघार
12
भाजपाची २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; बोरिवलीतून विद्यमान आमदारांचा पत्ता कट
13
"जुन्नरमध्ये पुन्हा घड्याळ" राष्ट्रवादीच्या रॅलीत स्टार प्रचारक सयाजी शिंदेंचा उत्साह शिगेला
14
AUS vs IND : किंग कोहलीच्या फॉर्मवर माजी निवडकर्त्यानं मांडल रोखठोक मत
15
नात्याला काळीमा! ८ कोटी न दिल्याने बायकोने काढला नवऱ्याचा काटा; मर्सिडीजने उघड झालं रहस्य
16
लोकसभेचं गणित विधानसभेला जुळत नसल्याने महाविकास आघाडीला ४० जागांवर बसणार फटका?
17
वक्फ बोर्डासाठी आयोजित JPC च्या बैठकीत पुन्हा राडा; विरोधकांचा वॉक आऊट
18
ही दोस्ती तुटायची नाय! पराभवानंतर रोहित टीकाकारांच्या निशाण्यावर; धवननं मात्र मन जिंकलं
19
गौतम गंभीर नाही! वरिष्ठ खेळाडूच भारताच्या पराभवाला जबाबदार; माजी खेळाडूंचे रोखठोक मत
20
J&K: अखनूरमध्ये सैन्याच्या ताफ्यावर हल्ला; चकमकीत 3 दहशतवादी ठार

१५ कोविड पॉझिटिव्ह आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 4:29 AM

बाधित आलेल्या १५ रुग्णांमध्ये चंद्रपूर तालुका १, बल्लारपूर ३, भद्रावती ३, राजूरा ३, सिंदेवाही १ व वरोरा तालुक्यातील चौघांचा ...

बाधित आलेल्या १५ रुग्णांमध्ये चंद्रपूर तालुका १, बल्लारपूर ३, भद्रावती ३, राजूरा ३, सिंदेवाही १ व वरोरा तालुक्यातील चौघांचा समावेश आहे. चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 0, ब्रम्हपुरी 0, नागभीड, मूल, सावली, पोंभूर्णा, गोंडपिपरी, चिमूर, कोरपना, जिवती व इतर ठिकाणी एकही रूग्ण आढळला नाही. जिल्ह्यात बाधितांची संख्या ८८ हजार ५७४ वर पोहोचली आहे. सुरूवातीपासून बरे झालेल्यांची संख्या ८६ हजार ९६० झाली आहे. सध्या ७७ बाधितांवर उपचार सुरू आहेत. ६ लाख ४५ हजार ७१२ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ५ लाख ५५ हजार३०६ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १५३७ बाधितांचे मृत्यू झाले आहे. कोरोना पूर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे, त्रिसूत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी, पात्र सर्व नागरिकांनी कोरोनाची लस घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.