शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
3
मजबूत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात तेजी; IT, बँकिंग शेअर्समध्ये मोठी खरेदी
4
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
5
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
6
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
7
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
8
खोटे आरोप करून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न : अजित पवार 
9
स्वेच्छानिवृत्ती किंवा बदली; तिरुपती बालाजी मंदिरातील गैर-हिंदू कर्मचाऱ्यांना स्पष्ट निर्देश
10
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
11
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
12
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
13
नवीन कथेसह दाखल झाला 'कांतारा २'चा टीझर, शिव रुपात दिसला ऋषभ शेट्टी
14
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
17
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
18
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
19
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
20
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन

विदर्भ राज्य आंदोलन समितीची २२ ला बैठक

By admin | Published: September 20, 2015 1:37 AM

वेगळा विदर्भ आंदोलन गतिमान करण्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीची बैठक २२ सप्टेंबरला दुपारी १२ वाजता...

चंद्रपूर : वेगळा विदर्भ आंदोलन गतिमान करण्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीची बैठक २२ सप्टेंबरला दुपारी १२ वाजता दिनुजी भवन साईबाबा मंदिराच्या मागे सिव्हील लाईन चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी अ‍ॅड. वामनराव चटप, प्रा. डॉ. निवास खांदेवाले, माजी पोलीस अधिकारी पी.के. बी. चक्रवर्ती, अ‍ॅड. नंदा पराते, धनंजय धार्मिक, धर्मराज रेवतकर, राम नेवले, डॉ. रमेश गजबे, अरुण केदार, दिलीप नरवाडीया, डॉ. दीपक मुंंडे उपस्थित राहणार आहेत.नागपूरच्या वीज विभागाच्या मुख्य अभियंता कार्यालयासमोर ३ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या आंदोेलनाची पुर्वतयारी, ९ आॅक्टोबर रोजी अकोलाच्या मुख्य अभियंता वीज वितरण कार्यालयासमोर आंदोलनाची पुर्वतयारी आणि २५ आॅक्टोबर रोजी वणी येथे कोयला रोकने आंदोलनाच्या कार्यक्रमाची पुर्वतयारी तसेच संगठनात्मक विचार करण्यात येणार आहे. तरी या बैठकीला विदर्भवादी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याची विनंती किशोर पोतनवार, मितीन भागवत, रमेश गोहणे, अंकुश वाघमारे, प्रा. अनिल ठाकूरवार, अ‍ॅड. जयश्री इंगळे, प्रभाकर दिवे, शेख मैकू शहाबुद्दीन, अशोक मुसळे, कवडू यनप्रेड्डीवार, विकी गुप्ताल अनिल अडूर, प्रा. चिकटे, अनिल दीकोंंडवार, कपिल इद्दे, दिवाकर माणुसमारे, गोपी मित्रा, नितीन बाकडे, योगेश जाफराबादी, गजू गेडाम, जीवन तोगरे, प्रमोद गेडाम, सुरज गावंडे यांनी केली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)