शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

२४ सफाई कामगारांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 12:03 AM

आपले काम जबाबदारीने केले नाही, या सबबीखाली महानगरपालिकेतील १४ सफाई कामगारांचे एक दिवसाचे वेतन कापण्यात आले. यासोबतच गणवेश देऊनही त्याचा वापर न करणाºया सहा सफाई कामगारांवर...

ठळक मुद्देमनपाने ठोठावला सहा जणांना दंड : १८ जणांचे वेतन कापले

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : आपले काम जबाबदारीने केले नाही, या सबबीखाली महानगरपालिकेतील १४ सफाई कामगारांचे एक दिवसाचे वेतन कापण्यात आले. यासोबतच गणवेश देऊनही त्याचा वापर न करणाºया सहा सफाई कामगारांवर दंडात्मक कारवाई करून प्रत्येकी एक हजार रुपये वसूल करण्यात आले.महानगरपालिकेचे उपायुक्त विजय देवळीकर यांनी शहरातील स्वच्छतेचा आढावा घेण्यासाठी शहरात फेरफटका मारला असता काही कामगार व्यवस्थित काम करीत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी कारवाईचे पाऊल उचलले.मनपाद्वारे शहराच्या स्वच्छतेवर कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहे. शहरातील कोणत्याही वॉर्डातील रस्त्याच्या कडेला, मोकळ्या जागेत कचरा दिसू नये, अशा सूचनाही सफाई कामगारांना देण्यात आल्या आहेत. मात्र सफाई कामगार आपले काम व्यवस्थित व जबाबदारीने करीत नसल्याचे निदर्शनात येत आहे. काही कामगार हजेरी लावून गायब राहतात. याबाबतच्या अनेक तक्रारी मनपाला मिळाल्या आहेत. याची गंभीर दखल मनपाचे उपायुक्त देवळीकर यांनी घेतली. यादरम्यान, त्यांनी शहरातील अनेक वॉर्डाची पाहणी करीत स्वच्छतेचा आढावा घेतला असता त्यांना सफाई कामगारांची कामात हयगय दिसून आली. त्यामुळे त्यांनी ही कारवाई केली.मनपाचे आरोग्य केंद्र बंदउपायुक्त देवळीकर यांच्या या पाहणी दौºयादरम्यान शहरातील टीबी हॉस्पिटलजवळ असलेल्या मनपाचे प्राथमिक आरोग्य केंद्र बंद असल्याचे दिसून आले. याशिवाय बाबुपेठ येथील आरोग्य केंद्रातील अधिकारी केंद्रातून गायब होते. ही बाबही गंभीरतेने घेतली असून संबंधितावर कारवाई होण्याचे संकेत आहेत.पेट्रोल पंपावरील शौचालयांचा सार्वजनिक उपयोगचंद्रपूर महानगरपालिका हद्दीतील सर्व पेट्रोलपंपातील शौचालयाचा उपयोग आता जनता करू शकणार आहे. या पंपातील शौचालयाचा सार्वजनिक उपयोग करण्याबाबतची सूचना उपायुक्त देवळीकर यांनी जारी केली आहे.