शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

३४ हजार नागरिक; डॉक्टर एक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 10:01 PM

येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला खडसंगीसह परिसरातील ३२ गावे जोडली आहेत. हे आरोग्य केंद्र उमरेड-चिमूर-वरोरा राष्ट्रीय महामार्गावर असल्याने या महामार्गावर वारंवार अपघात होत असतात.

ठळक मुद्दे३२ गावांतील आरोग्य सेवा कोलमडली

लोकमत न्यूज नेटवर्कखडसंगी : येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला खडसंगीसह परिसरातील ३२ गावे जोडली आहेत. हे आरोग्य केंद्र उमरेड-चिमूर-वरोरा राष्ट्रीय महामार्गावर असल्याने या महामार्गावर वारंवार अपघात होत असतात. मात्र या केंद्रात आरोग्य सेवा कोलमडली आहे. अनेक पदे रिक्त असून ३२ गावांसाठी केवळ एकच वैद्यकीय अधिकारी असल्याने ३४ हजार नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहेत.खडसंगी ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेले हे प्राथमिक आरोग्य केंद्र जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या अखत्यारित येते. या आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे मंजूर असून येथील वैद्यकीय अधिकाऱ्याचे एक पद रिक्त असून येथील इतर कर्मचाºयांची अनेक पदे रिक्त आहेत. सध्या परिसरात वातावरण बदलाने रुग्णांची संख्या वाढत आहे.सर्दी, खोकला यासह विविध आजाराच्या रुग्णांची संख्या आरोग्य केंद्रात वाढत आहे. सोबतच शालेय तपासण्या, गरोदर मातांच्या तपासण्या व नसबंदी असे अनेक उपक्रम राबविताना या आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडत आहे.खडसंगी आरोग्य केंद्राच्या परिरासतील ३४ हजार नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी एका डॉक्टरवर आरोग्य विभागाने लादली आहे. रिक्त पदांची भरती आरोग्य विभागाने करावी, अशी मागणी होत आहे.