शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

ब्रह्मपुरी क्षेत्र विकासासाठी ४३ कोटी रुपये मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 11:01 PM

ब्रह्मपुरी क्षेत्रातील विविध विकास कामांसाठी ४३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. आमदार विजय वडेट्टीवार यांनी यासाठी पुढाकार घेतला असून यामुळे आता ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रही विकासाग्रणी होणार आहे.

ठळक मुद्देविजय वडेट्टीवार यांचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ब्रह्मपुरी क्षेत्रातील विविध विकास कामांसाठी ४३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. आमदार विजय वडेट्टीवार यांनी यासाठी पुढाकार घेतला असून यामुळे आता ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रही विकासाग्रणी होणार आहे.ब्रह्मपुरी क्षेत्राच्या विकासासाठी आमदार विजय वडेट्टीवार यांनी नियोजनबध्द कार्यक्रम तयार करून त्यादृष्टीने शासनासह प्रशासनाकडे वारंवार पत्रव्यवहार व सतत पाठपुरवठा केला. त्यामुळे ४२ कोटी ७८ लाख ८१ हजार रुपयांच्या विविध विकासकामांना निधीसह प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. ब्रह्मपुरी येथे दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे कामकाज इंग्रजकालीन इमारतीच्या काही खोल्यामध्ये सुरू होते. या खोल्या न्यायालयीन कामकाजाच्या दृष्टीने अपुऱ्या आणि गैरसोयीच्या असल्याने ब्रह्मपुरी येथे न्यायालयाची स्वतंत्र इमारत व्हावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून बार कॉन्सीलसह नागरिकांनीव्दारे केल्या जात आहे. तसेच बार कॉन्सिलचे शिष्टमंडळ आमदार विजय वडेट्टीवार यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले असता त्यावेळेस आमदारांनी तीन वर्षाच्या आत न्यायालयाच्या स्वंतत्र इमारतीचे बांधकामाला प्रशासकीय मान्यता देण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. ते पूर्ण केले आहे. याशिवाय सिंदेवाही येथील सर्व कार्यालये एकाच इमारतीत, एकाच परिसरात सुरू करण्यासाठी सिंदेवाही येथे मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे बांधकामाला प्रशासकीय मान्यता मिळवून देण्यात आ. वडेट्टीवार यांनी सातत्याने पाठपुरावा केला. तसेच १७ कोटी रूपयांच्या रस्ते देखभाल व दुरूस्ती कामांसाठी मान्यता मिळवून दिली आहे.