शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
2
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
3
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
4
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
5
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी
6
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
7
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
8
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
9
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
10
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
11
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
12
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं
13
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
14
पुढील वर्षी २०२५ मध्ये सिनेप्रेमींना मिळणार बॉलिवूडची मेजवानी! हे बहुचर्चित सिनेमे होणार रिलीज
15
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
16
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
17
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
18
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
19
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
20
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?

सिंदेवाही कोविड सेंटरमधील ५४ टक्के बेड रिकामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 4:29 AM

कोरोना संसर्ग येतोय आटोक्यात सिंदेवाही : एप्रिल महिन्यात कोरोना बाधित यांचा आलेख प्रचंड वाढल्याने शासकीय आणि खासगी शहरातील ...

कोरोना संसर्ग येतोय आटोक्यात

सिंदेवाही : एप्रिल महिन्यात कोरोना बाधित यांचा आलेख प्रचंड वाढल्याने शासकीय आणि खासगी शहरातील बेड हाऊस फुल्ल झाल्याचे चित्र होते. कोविड सेंटरमधील बेडची क्षमता शंभर होती. पण आता केवळ ४६ रुग्ण भरती असल्याने ५४ बेड रिकामे आहेत.

एप्रिल महिन्यात तालुक्यात कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा चांगलाच उद्रेक तालुक्यात पाहावयास मिळाला. दिवसाकाठी जवळपास ७० ते १०० रुग्णांची भर पडत होती. यामुळे एकाएकी वाढलेल्या रुग्ण संख्येचा फायदा घेत अनेक डॉक्टरांकडून रुग्णांची लूट केली जात होती.चंद्रपूर,नागपूर, गडचिरोली येथील खासगी डॉक्टर उपचाराच्या नावाखाली लूट देखील केल्याचे प्रकार समोर आले होते. प्रशासनाच्या बोर्डवर कोविड सेंटर व रुग्णालय फुल्ल दाखवायचे. मात्र प्रत्यक्षात ज्याच्याकडे पैसा त्यांना रुग्णालयात दाखल करून घ्यायचे. मे महिन्यापासून संसर्गाचा वेग मंदावल्याने खासगी डॉक्टरांच्या गोरखधंद्यावर ब्रेक लागला. ज्या कोविड सेंटरमध्ये हाऊस फुल्ल बोर्ड राहायचे, तिथे आता बेड सहज उपलब्ध होत आहे. समाज कल्याण वसतिगृहामध्ये ७० बेड व ग्रामसेवक ट्रेनिंग सेंटर येथे ३० बेडची व्यवस्था करण्यात आली होती. आता संसर्गाचा धोका कमी होत असल्याने ५४ बेड रिकामे असल्याची माहिती तालुका आरोग्य विभागाने दिली आहे.