शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
3
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
4
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
5
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
6
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
7
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
9
दोन ठिकाणी मतदान कार्ड; तुरुंगवास होऊ शकतो मतदारराजा!
10
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
11
दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी, भाजपचे नेते अनिल झा 'आप'मध्ये सामील
12
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या त्या टीकेमुळे शंभुराज देसाई संतप्त, दिलं असं प्रत्युत्तर, म्हणाले...
13
"शरद पवारांना हिंदूंबद्दल बोलण्याची भीती वाटते?", व्होट जिहादवरुन किरीट सोमय्या संतापले
14
Virat Kohli Glenn McGrath, IND vs AUS 1st Test: विराट कोहलीवर दबाव कसा आणायचा? 'द ग्रेट' ग्लेन मॅकग्राने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दिला 'कानमंत्र'
15
नात्याला काळीमा! ७ महिन्यांच्या गरोदर महिलेची सासरच्यांनी केली हत्या, २५ तुकडे अन्...
16
नाकाबंदीत थरार! नागपुरात कारचालकाने पोलीस अधिकाऱ्याला फरफटत नेले; सेंट्रल एव्हेन्यूवरील घटना
17
मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल
18
Mumbaikar Cricketer Jemimah Rodrigues, WBBL 10: मुंबईकर पोरीने ऑस्ट्रेलियामध्ये केला मोठा धमाका! गोलंदाजांची धुलाई करत फिरवला सामना
19
PM मोदींच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; नायजेरियाने केला सर्वोच्च पुरस्काराने सन्मान
20
श्रीदेवीसोबत कसं होतं नातं? माधुरी दीक्षितचा खुलासा; म्हणाली, "आम्ही कधीच एकत्र..."

नोटा बदलून देतो असे सांगत ५५ हजारांना गंडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2020 10:23 PM

¯Chandrapur Crime News आपण तहसीलदाराचे पी.ए. आहोत अशी बतावणी करीत व नोटा बदलून देतो अशी थाप मारत एका भामट्याने बल्लारपूर येथील बेकरी व्यावसायिकाला ५५ हजारांचा गंडा घातला.

ठळक मुद्देतहसीलदाराचा पी.ए. आहे अशी बतावणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: आपण तहसीलदाराचे पी.ए. आहोत अशी बतावणी करीत व नोटा बदलून देतो अशी थाप मारत एका भामट्याने बल्लारपूर येथील बेकरी व्यावसायिकाला ५५ हजारांचा गंडा घातला.एका युवकाने दुकानातील कामगाराच्या मोबाईलवरून फोन करून बेकरीच्या मालकाला मिठाईचा मोठा ऑर्डर दिला. विश्वासात घेत सांगितले की तहसीलदार साहेबांकडे दोन हजारांच्या नोटाचा बंडल आहे. तुम्ही पाचशेच्या नोटा घेऊन चला तुम्हाला तहसील ऑफिसमध्ये दोन हजारांच्या नोटा देतो, असे म्हटले. दुकानदाराने ४५ हजार रुपयांचा ऑर्डर घेऊन ५५ हजार रुपये मालकाने आपल्या कामगाराजवळ दिले. हे दोघेही तहसील कार्यालयात गेले. तिथे गेल्यावर कामगार मुलाला तहसील गेटवरच उभे ठेवून त्याच्याकडून ५५ हजार रु घेऊन हा भामटा आत गेला आणि परतच आला नाही. बराच वेळ झाल्यानंतरही परत न आल्याने कामगाराने तहसिल कार्यलयात जाऊन विचारपूस केली असता तहसीलदारांनी अशी कोणतीच ऑर्डर दिली नसल्याचे कळले. बेंगलोर बेकरीच्या मालकाला फसवणूक झाल्याचे कळल्यावर त्यांनी पोलीस ठाण्यात माहिती दिली आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजी