शहरं
Join us  
Trending Stories
1
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
2
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
3
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
4
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
5
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
6
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
7
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
8
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
9
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
10
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
11
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
12
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
13
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
14
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
15
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
16
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
17
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
18
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
19
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
20
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 

सामदा घाटाजवळील डोंगरीत ६० ब्रास अवैध रेतीसाठा

By परिमल डोहणे | Published: June 08, 2024 1:52 PM

सावली तहसीलदारांनी केला रेतीसाठा जप्त : अवैध रेतीसाठ्यावर महसूल विभागाची नजर

चंद्रपूर : मतमोजणीच्या कामात महसूल विभागाचे अधिकारी गुंतले असताना रेती तस्करांनी सावली तालुक्यातील सामदा घाटाजवळील डोंगरीपरिसरात अवैधरित्या रेतीची साठवणूक केली होती. याबाबतची माहिती तहसीलदार प्रांजली चिरडे यांना मिळताच शुक्रवारी त्यांनी धडक कारवाई करत ६० ब्रास रेतीसाठा जप्त केला. या कारवाईने रेतीतस्काचे धाबे दणाणले आहेत.

सावली तालुक्यातील रेती सर्वत्र प्रसिद्ध आहे. त्यामुळे या रेतीची मागणी अधिक असते. परंतु, रेतीघाटाचे लिलाव झाले नसल्याने अनेक रेतीतस्कर सक्रीय झाले आहे. दरम्यानच्या काळात तहसीलदार प्रांजली चिरडे यांनी रेतीतस्कारवर कारवाई केल्याने रेती तस्करीवर काही प्रमाणात अंकूश लागले होते. दरम्यान निवडणुकीच्या कामात महसूल विभाग गुंतला असल्याचे लक्षात घेऊन रेतीतस्करांनी पुन्हा डोके वर काढले होते. सामदा रेतीघाटाजवळील डोंगरीपरिसरात अवैधरित्या रेतीसाठ असल्याची माहिती मिळताच तहसीलदार चिरडे यांनी आपल्या पथकासह संपूर्ण रेतीसाठा जप्त केला आहे. या कारवाईने अवैधरित्या रेतीसाठा करुन ठेवणाऱ्या तस्कराचे धाबे दणाणले आहेत. ही कारवाई तहसीलदार प्रांजली चिरडे यांच्या मार्गदर्शनात मंडळ अधिकारी निखाते, कुळमेथे, तलाठी कुडावले, मंगाम, निशानकर, वाघमारे यांनी केली. कोट

सामदा घाटाजवळील डोंगरीपरिसरात असलेला सर्व रेतीसाठा जप्त केला आहे. तसेच सर्व मंडळ अधिकारी व तलाठी यांना अवैधरित्या साठवणूक केलेल्या रेतीसाठ्याचा शोध घेण्याचे निर्देश दिले आहेत. जप्त केलेला रेतीसाठी घरकुल लाभार्थ्यांना वितरीत करण्यात येणार आहे.-प्राजंली चिरडे, तहसीलदार, सावली

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारMining Scamखाण घोटाळाchandrapur-acचंद्रपूर