शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

८७ हजार ५०० फूट जमीन वक्फ बोर्डाची नसून खासगी मालकीची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2021 4:21 AM

राजुरा : राजुरा तालुका पूर्वी निजामशाहीमध्ये होता. त्यामुळे शहरात अनेक जमिनी वक्फ बोर्डाच्या मालकीच्या होत्या. कालांतराने वस्ती निर्माण झाल्या. ...

राजुरा : राजुरा तालुका पूर्वी निजामशाहीमध्ये होता. त्यामुळे शहरात अनेक जमिनी वक्फ बोर्डाच्या मालकीच्या होत्या. कालांतराने वस्ती निर्माण झाल्या. परंतु जागा मात्र त्याच होत्या. राजुरा शहरातील चुनाभट्टी वाॅर्डातील ८७ हजार ५०० फूट जागेचा वाद अनेक वर्षापासून सुरू आहे. वक्फ बोर्ड म्हणते आमची जागा आहे आणि विभावरी देशपांडे म्हणजे आमची जागा. दरम्यान, कोर्टाने गेल्या १९९४, २०१६ मध्ये विभावरी देशपांडे यांच्या बाजूने निकाल दिला. सुप्रीम कोर्टानेही वक्फ बोर्डाची याचिका फेटाळून लावली.

आता त्यानंतर सातबारावर मालकी हक्क देशपांडे यांचा आहे आणि नगर परिषद राजुराच्या रेकार्डला ८७ हजार ५०० फूट जागा विभावरी देशपांडे यांच्या नावे नोंद आहे. याची काही जागा अतिक्रमण असून त्यावर भंगार व्यापारी वक्फ बोर्डाचे नाव घेऊन किरायाने असल्याचे सांगत आहे. मात्र सदर जमीन नगर परिषद रेकॉर्डनुसार आणि तहसील कार्यालय सातबारानुसार देशपांडे यांच्या मालकीची आहे, अशी माहिती विभावरी देशपांडेतर्फे विलास देशपांडे यांनी सांगितले आहे.