शहरं
Join us  
Trending Stories
1
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

विविध समस्यांबाबत शिवसेनेचा वरोरा नगरपरिषदेवर मोर्चा

By admin | Published: April 14, 2017 12:48 AM

नवीन नगराध्यक्ष पदभार स्वीकारून चार महिन्यांचा कालावधी लोटला आहे. विकासाची गंगा शहरात आणणार अशा अनेक मुद्यांवर सत्ताधारी निवडून आले.

नगराध्यक्षांना निवेदन : शहरातील पाणी, वीज, नाली सफाईची समस्या वरोरा : नवीन नगराध्यक्ष पदभार स्वीकारून चार महिन्यांचा कालावधी लोटला आहे. विकासाची गंगा शहरात आणणार अशा अनेक मुद्यांवर सत्ताधारी निवडून आले. मात्र शहरात समस्यांचा डोंगर असल्याने गुरूवारी शिवसेनेच्या नगरसेवकांनी नगरपरिषदेवर शेकडो महिला व पुरूषांना घेऊन मोर्चा काढला. मोर्चेकरी नगराध्यक्ष एहेतेशाम अली यांच्या कक्षावर धडकले. यावर नगराध्यक्षांनी तीन-चार दिवसात तोडगा काढू आश्वासन दिले. जर समस्या निकाली काढल्या नाही तर पुन्हा महिलांना घेऊन मोर्चा काढण्याचा इशारा नगरसेवक पंकज नाशीककर, राखी गिरडकर, सन्नी गुप्ता, गजानान मेश्राम , शुभम चिमुरकर, दिनेश यादव, मनीष काळबांडे यांनी दिला आहे. नगराध्यक्ष ऐहतेशाम अली यांनी सर्वाच्या समस्या ऐकुन घेत त्या त्या विभागातील कर्मचाऱ्यांना बोलावून सर्व समस्या निकाली काढण्याचे लेखी आदेश दिले. यावेळी अनेकांची उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)