शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
3
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
4
Vinod Tawde News "मला भाजपवाल्यांनीच सांगितले की ते..."; विनोद तावडेंनी पैसे वाटल्याच्या आरोपांवर ठाकुरांचा मोठा दावा
5
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
6
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
7
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!
8
अमेरिकेत संक्रमित गाजर खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू, अनेक जण आजारी; १८ राज्यांमधून परत मागवले
9
Vinod Tawde विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, विरारमध्ये मोठा राडा; भाजपा म्हणते, ही तर स्टंटबाजी
10
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
11
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
12
स्पेस स्टेशनमध्ये सुनीता विल्यम्सची तब्येत बिघडली, वजन कमी होत आहे? स्वत: दिली माहिती
13
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या हंगामादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी, पटापट चेक करा आजचे नवे दर
14
मतदारांना लागणार चंदनाचा टिळा अन् मिळणार तुळशीचे रोप; पनवेल ठरणार लोकशाहीच्या उत्सवाचे मॉडेल
15
"महाविकास आघाडीचा खोटं बोलून सत्तेत यायचा प्रयत्न"; धनंजय मुंडेंचं टीकास्त्र
16
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
17
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
18
Naga chaitanya-Sobhita wedding: शोभिता नेसणार कांजीवरम साडी पण...; काय आहे खास?
19
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
20
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन

तिनशे वाहनचालकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 10:41 PM

विना नंबर प्लेट व फॅन्सी नंबरचे वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांविरोधात वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण यांच्या मार्गदर्शनात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. बुधवारी व गुरुवारी या मोहिमेतंर्गत वाहतूक शाखने २८७ वाहनचालकांवर कारवाई करुन ६४ हजार १०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. वाहतूक शाखेच्या या कारवाईमुळे वाहतूक नियमांचे उल्लघन करणाºया वाहनचालकांचे धाबे दणाणले आहेत.

ठळक मुद्दे६४ हजारांचा दंड वसूल : वाहतूक शाखेची विशेष मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : विना नंबर प्लेट व फॅन्सी नंबरचे वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांविरोधात वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण यांच्या मार्गदर्शनात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. बुधवारी व गुरुवारी या मोहिमेतंर्गत वाहतूक शाखने २८७ वाहनचालकांवर कारवाई करुन ६४ हजार १०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. वाहतूक शाखेच्या या कारवाईमुळे वाहतूक नियमांचे उल्लघन करणाºया वाहनचालकांचे धाबे दणाणले आहेत.शहरात दिवसेंदिवस दुचाकी व चारचाकी वाहनाची संख्या वाढली आहे. मात्र अनेक वाहनचालक वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत आहेत. अनेक दुचाकी विना नंबरप्लेटच्या आहेत. तर काही वाहनांवर फॅन्सी नंबर लिहिलेला आहे. अनेक वाहनांवर कर्णकर्कश हॉर्न लावला आहे. हे वाहनचालक अनावश्यक ठिकाणी हॉर्ण वाजवतात त्यामुळे इतर वाहनचालकांना अडचण होते. अशा वाहनचालकांवर कारवाई करण्याची मागणी रिपब्लिकन स्टुन्डट फेडरेशनने केली होती. हे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच वाहतूक विभागाने कारवाई सुरु केली. बुधवारी वाहतूक विभागाने फॅन्सी नंबर प्लेट ५३, नो पार्किंग १५, विना सिटबेल्ट ४०, ओव्हर सिट चार, ट्रिपल सिट तीन, विना पीयुसी दोन, फ्रट सिट तीन, विनापरवाना चार, विना कागदपत्र ५०, परवाना न बाळगणे ५३, अवैध वाहतूक दोन, गाड्यांना भडक रंगाचा काच एक व इतर सहा अशा एकूण २४४ वाहनांवर कारवाई करुन ५६ हजार शंभर रुपये तर गुरुवारी ४३ विना नंबरप्लेटच्या वाहनांवर कारवाई करुन नऊ हजार असा एकूण ६४ हजार १०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.कागदपत्राची तपासणीअनेकांजवळ वाहनांचे कागदपत्र नाही. तर अनेक वाहनचालक कागदपत्र स्वत:जवळ बाळगत नाही. वाहतूक शाखेकडून कागदपत्राची तपासणी सुरु असून ज्याच्याजवळ कागदपत्रे नाही, अशा वाहनचालकांवर कारवाई करण्यात येत आहे.