शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
2
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
3
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
4
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
5
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
6
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
7
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
8
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
9
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
10
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
11
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
12
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
13
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
14
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
15
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
16
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
17
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
18
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
19
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
20
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय

वकिलांचे कामबंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 11:22 PM

महाराष्ट्र शासनाने १६ जानेवारीला नवीन अध्यादेश जारी करुन कोर्ट फीमध्ये वाढ केली आहे.

ठळक मुद्देकोर्ट फी दरवाढीचा निषेध : जिल्हाधिकाऱ्यांना साकडे

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : महाराष्ट्र शासनाने १६ जानेवारीला नवीन अध्यादेश जारी करुन कोर्ट फीमध्ये वाढ केली आहे. ही वाढ अयोग्य व अन्यायकारक असल्याचा आरोप करीत चंद्रपूर जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने कोर्ट फी वाढीच्या निषेधार्थ सोमवारी न्यायालयीन काम बंद आंदोलन केले. तसेच वाढीव फी मागे घेण्याच्या मागणीचे निवेदन संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.न्यायव्यवस्था समाजाच्या हितार्थ असून सर्व सामान्य नगारिकांकरिता सेवा म्हणून आहे. मात्र शासनाच्या नव्या आदेशानुसार कोर्ट फी वाढविल्याने सामान्य जनतेला पाच पट अनावश्यक भुर्दंड बसणार आहे. या माध्यमातून सरकारचा खजिना भरण्याचा उद्देश असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे फी वाढीचा निषेध करण्यासाठी जिल्हा न्यायालय चंद्रपूर समोर वकील संघटनेचे ३०० ते ४०० सदस्य एकत्र येवून शासनाच्या विरोधात घोषणा दिल्या. तसेच मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना दिले. यावेळी जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. रमेश टिपले, अ‍ॅड. गिरीश मार्लीवार, सचिन अ‍ॅड. टंडन, अ‍ॅड. लोहे, अ‍ॅड.मुकूंद टंडन, अ‍ॅड. सपाटे, अ‍ॅड. दत्ता हजारे, अ‍ॅड. बापट, अ‍ॅड. फरहान बेग, अ‍ॅड. बजाज, अ‍ॅड. धागमवार, अ‍ॅड. चैताली बोरकुटे, अ‍ॅड. वैशाली टोंगे आदी उपस्थित होते.