शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआच्या जागावाटपात संजय राऊतांसोबत वाद?; नाना पटोलेंनी सगळंच सांगितलं
2
ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याला अपहरण करून बेदम मारलं; धारदार शस्त्राने बोटे छाटले, वाद काय?
3
ज्योत आणायला गेलेल्या भाविकांच्या गाडीचा अपघात; दोघे ठार, सहा जण गंभीर जखमी
4
इस्रायल-इराण युद्ध एकतर्फी होणार नाही; जाणून घ्या कुणाची लष्करी ताकद किती?
5
पुणे हेलिकॉप्टर अपघातील मृतांबाबत महत्त्वाची समोर; भारतासाठी दिलं होतं मोठं योगदान
6
संपादकीय: विधानसभेचा निकाल देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल, त्यांच्या बोलण्याचा अर्थ...
7
भारतीय गाढ झोपेत असताना दिसले 'रिंग ऑफ फायर', वर्षातील शेवटच्या सूर्यग्रहणाचे अमेरिकेतून फोटो आले...
8
यूएनच्या सरचिटणिसांना इस्रायलमध्ये प्रवेशबंदी; इराणला योग्य वेळी प्रत्युत्तर देण्याची इस्रायलची धमकी
9
Share Market News : गुंतवणूकदारांना शेअर बाजार पावला, या वर्षी कमावले ११०.५७ लाख कोटी; जाणून घ्या
10
इराणच्या आण्विक स्थळांवर इस्त्रायली हल्ल्याला अमेरिका समर्थन देणार नाही, बायडेन यांनी केले स्पष्ट
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिक दृष्टिकोनांतून आजचा दिवस लाभदायी
12
उपचारासाठी आले अन् कॅबिनमध्ये केली डॉक्टरची हत्या; पोलिसांकडून दोघांचा शोध सुरु
13
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
14
हरयाणात भाजपची सत्ता जाते आहे, कारण..
15
नवरात्री: ‘माझ्यासाठी जे काही चांगले आहे, ते मला अवश्य मिळेल’
16
मविआतील लहान घटक पक्षांना हव्यात ४० जागा; प्रस्तावावर ७ आणि ८ ऑक्टोबरला पुन्हा चर्चा
17
अजित पवार गटाला हव्यात महायुतीतील ६५ ते ६८ जागा; अमित शाह यांच्याकडे आग्रही मागणी
18
मुलगी जर दिसायला चांगली असेल तर... अजित पवार समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांचे सभेत वादग्रस्त विधान
19
स्वस्त पेट्राेल-डिझेल आता विसरा; युद्धाचे ढग; कच्च्या तेलाचे दर वाढले
20
मुंबईकर सरफराझ खानचे ऐतिहासिक नाबाद द्विशतक

सोलर करंट प्रणाली वाचविणार शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2018 12:38 AM

वन्यजीव संवर्धन क्षेत्रात कार्यरत असलेल्या सोशल अक्शन फॉर रुरल डेवलपमेंट (सार्ड) संस्थेच्या वतीने ‘सोलर करंट प्रणाली’ या विषयावर भद्रावती तालुक्यातील पारोधी येथे मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. ही प्रणाली पिके वाचविण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

ठळक मुद्देसार्डचा उपक्रम : वन्य प्राण्यांपासून होणाऱ्या नुकसानीवर उपाययोजना

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वन्यजीव संवर्धन क्षेत्रात कार्यरत असलेल्या सोशल अक्शन फॉर रुरल डेवलपमेंट (सार्ड) संस्थेच्या वतीने ‘सोलर करंट प्रणाली’ या विषयावर भद्रावती तालुक्यातील पारोधी येथे मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. ही प्रणाली पिके वाचविण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. राहुल बल्की व सार्डचे अध्यक्ष प्रकाश कामडे यांनी विषयाची व्यापक मांडणी केली.सध्या शेतकºयांच्या शेतात कापूस, तूर, सोयाबीन, धान पिके उभी आहेत. जिल्ह्यात वन्य प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. डुक्कर हा प्राणी पिकांचे नुकसान करण्यास सर्वाधिक कारणीभूत आहे. अनेक शेतकºयांचे पीक नष्ट झाले आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. कामडे यांना ही माहिती मिळताच त्यांनी राहुल बलकी यांना सोबत घेऊन पारोधी गाव गाठले. शेतकऱ्यांना एकत्र करून ‘सोलर करंट प्रणाली’ ची माहिती दिली. अवैध विद्युत प्रवाह शेतात सोडल्यास त्याचे काय दुष्परिणाम होतात. छोटीशी चूक झाल्यास संपूर्ण कुटुंबाला कसा त्रास होतो. शेतीचे नुकसान होते. सुरक्षा प्रणालीनुसार गेजचा एक तार जमिनीपासून दीड फूट उंचीवर बांधावा लागतो. सोबतच एक बॅटरी लावावी लागते. यासाठी तीन हजार व सोलर पॅनलासाठी दीड हजार रुपये असे एकूण पाच हजार रूपयांचा खर्च येतो. सर्वसामान्य शेतकऱ्यांनाही हा खर्च करणे शक्य आहे. ‘सोलर करंट प्रणाली’ मुळे शेतीचे वन्य प्राण्यांपासून संरक्षण करता येऊ शकते. शेतकऱ्यांनी विविध प्रश्न विचारुन शंका दूर केल्या. यंत्रण लावण्याची पद्धत, बॅटरी चार्ज, तार व सोलर प्लेट लावताना कशी दक्षता घ्यावी, यासंदर्भात शेतकऱ्यांनी माहिती जाणून घेतली. यावेळी संतोष कामडे, संजय रामटेके, प्रेमचंद कामडे, मनोज आसूटकर, भालचंद्र शेम्बळकर, गोपीचंद कामडे, आशिष विरुटकर, नितीश विरुटकर, आकाश कामडे, उत्तम खिरटकर, नगाजी कुडलकर, नामदेव रामटेके, आनंदराव गिरसावळे उपस्थित होते.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती