शहरं
Join us  
Trending Stories
1
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत सत्तेत आलो असं छगन भुजबळ म्हणाले"; पुस्तकात खळबळजनक दावा
2
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
3
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
4
"मशालसोबत विशाल अन् हातात घड्याळ"; विशाल पाटील-जयंत पाटील यांच्यात जुगलबंदी!
5
नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन
6
सलमान खान अन् लॉरेन्स बिश्नोईवर गाणं लिहिणाऱ्यालाही आली धमकी, म्हणाले, "हिंमत असेल तर..."
7
Susie Wiles : कोण आहेत सूझी विल्स? ज्यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी बनवलं व्हाईट हाऊसच्या चीफ ऑफ स्टाफ
8
शरद पवार गटाची फाइट अजित पवार अन् भाजपशी, अनेक मतदारसंघांत थेट सामना; तर काही ठिकाणी पाठिंबा
9
आदित्य, अमित ठाकरे यांच्यामुळे चुरस आणखी वाढली; कोणाचे पारडे राहणार जड? चार मतदारसंघांत मनसेचे महायुती, मविआला आव्हान
10
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका; पुन्हा MCLR मध्ये वाढ, होमलोनचा EMI वाढणार
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: यंदाच्या निवडणुकीत राज्यातील ३५ मतदारसंघात अल्पसंख्याक मतदार ठरणार निर्णायक
12
राजकीय वादांचे बॉम्ब, निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपांचे फटाके, नवनवीन मुद्दे आणि वादग्रस्त वक्तव्यांची मालिका
13
आजचे राशीभविष्य, ८ नोव्हेंबर २०२४ : प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल, खर्चाचे प्रमाण वाढेल
14
US Fed Rate Cut : अमेरिकेत पुन्हा व्याजदरात कपात; फेडनं ०.२५ टक्के कमी केला रेट, शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
15
कांदा ८०, लसूण ५०० रुपये किलो! निवडणुकीच्या तोंडावर दरवाढ, सर्वपक्षीय उमेदवारांना टेन्शन
16
निवडणुकीत अल्पसंख्याक मतदारांची भूमिका महत्त्वाची, राज्यातील ३५ जागांवर ठरणार निर्णायक
17
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
18
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
19
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
20
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा

बल्लारपुरात अहीर यांचा नागरी सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2017 12:14 AM

जिल्ह्यातील प्रवाशांची गरज लक्षात घेवून केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी पुणे-काजीपेठ साप्ताहिक एक्स्प्रेस सुरू करून दिवाळीची भेट दिली.

ठळक मुद्देजिल्हा प्रवासी संघाचा पुढाकार : पुणे एक्स्प्रेसने समस्या दूर

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : जिल्ह्यातील प्रवाशांची गरज लक्षात घेवून केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी पुणे-काजीपेठ साप्ताहिक एक्स्प्रेस सुरू करून दिवाळीची भेट दिली. या रेल्वेगाडीने व्यापारी, विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांची समस्या दूर झाली. रेल्वेची सुविधा उपलब्ध करून दिल्याने चंद्रपूर जिल्हा रेल्वे प्रवासी संघाच्या वतीने ना. हंसराज अहीर यांचा पुणेरी फेटा, शाल, श्रीफळ देऊन नागरी सत्कार करण्यात आला.मंचावर वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, आमदार बंटी भांगडिया, नगराध्यक्ष हरिश शर्मा, चंद्रपूरच्या महापौर अंजली घोटेकर, नगरपरिषदेच्या उपाध्यक्ष मीना चौधरी, जिल्हा रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष श्रीनिवास सुंचूवार, अब्दुल रफीक, विकास राजूरकर, संजय कापरकर, डॉ. श्याम हिवरकर, श्रीनिवास कंदकुरी, शंकर बुद्धार्थी आदींची उपस्थिती होती.पुणे-काजीपेठ साप्ताहिक एक्स्प्रेस पुणे येथून सुटल्यानंतर दौड, अहमदनगर, पुलगाव, वर्धा, वरोरा, चंद्रपूर, बल्लारपूर, शिरपूर, कागजनगर, पेदापल्ली आदी १८ रेल्वे स्थानकांवर थांबा देण्यात आला. या रेल्वेमुळे शैक्षणिक क्षेत्रात मोठे परिवर्तन होणार आहे. ही एक्स्प्रेस दररोज धावण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडे प्रस्ताव सादर करू, असे आश्वासन यावेळी ना. अहिर यांनी दिले़ ताडोबा व्याघ्र प्रकल्पामुळे पर्यटक मोठ्या संख्येने जिल्ह्यात येतील. पुणे-काजीपेठ एक्स्प्रेसचा मोठा उपयोग होणार आहे, असेही त्यांनी नमूद केले. संचालन श्रीनिवास सुंचुवार यांनी केले. आभार शंकर बुध्दार्थी यांनी मानले.