शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

दारू तस्करीच्या वाहनाचा अपघात

By admin | Published: May 11, 2017 12:36 AM

वणीकडून अवैद्य देशी दारु भरुन जाणाऱ्या टाटा सुमो पळसगाव-माजरीदरम्यान अचानक उलटली. या अपघातात चालक गंभीर जखमी झाला.

मुद्देमाल जप्त : जखमी चालक घटनास्थळावरून फरारलोकमत न्यूज नेटवर्कमाजरी : वणीकडून अवैद्य देशी दारु भरुन जाणाऱ्या टाटा सुमो पळसगाव-माजरीदरम्यान अचानक उलटली. या अपघातात चालक गंभीर जखमी झाला. परंतु पोलिसांच्या भीतीने तो जखमी अवस्थेत फरार झाला. या टाटा सुमो गाडीत ९० पेटी देशी दारु होती.माजरी पोलिसांनी पाटाळा फाटा व इतर ठिकाणी नाकाबंदी केली आहे. माजरीचे ठाणेदार क्रिष्णा तिवारी यांना सकाळी ८ वाजता वणीकडून दारू घेऊन टाटा सुमो येत असल्याची माहिती मिळाली. याची दखल घेत पाटाळा फाट्यावरून माजरी पोलीस स्टेशनचे कैलास मेश्राम, दिनेश वाकडे, अशोक मडावी यांनी तस्करीच्या गाडीचा पाठलाग सुरू केला. सुमोच्या चालकाला आपला पाठलाग होत असल्याचे कळताच त्याने भरधाव वाहन चालविणे सुरू केले. वेगात वाहन असल्याने अचानक त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ती रस्त्यावरच पलटली. या गाडीत ९० पेटी देशी दारु होती. त्याची किंमत चार लाख ५० हजार आहे. घटनेनंतर सुमोचालक पोलिसांच्या भीतीपोटी जखमी अवस्थेतच पसार झाला. माजरी पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला असून आरोपीचा शोध घेतला जात आहे. ठाणेदार क्रिष्णा तिवारी यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सुरू आहे.