शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाने जे ठाकरेंसोबत केले, तसेच आता शिंदेंशी वागतायत का? शिंदे गटाचे नेते म्हणाले...
2
एकनाथ शिंदे यांची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद, मोठा निर्णय जाहीर करणार? 
3
मुख्यमंत्री कोण होणार? लवकरच उत्तर मिळेल; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य
4
काय आहे 'वन नेशन, वन सबस्क्रिप्शन' योजना, कोणाला होणार फायदा?
5
IPL Auction 2025: धडामsss ! मॅक्सवेल ते स्टार्क… ‘या’ ५ बड्या खेळाडूंचा भाव ‘धाडकन्’ कोसळला..!!
6
Enviro Infra Engineers IPO Allotment : एन्व्हायरो इन्फ्रा IPO चं अलॉटमेंट झालीये का? कसं चेक कराल, जाणून घ्या 
7
६ बहिणींचं लग्न, ४ भावांचं शिक्षण; अपघातात मृत्यू झालेल्या डॉक्टरची डोळे पाणावणारी गोष्ट
8
'सर्वात मोठा पक्ष कोणताही असेल, मुख्यमंत्री तुम्हीच होणार'; निवडणुकीपूर्वी भाजपाने शिंदे शिवसेनेला शब्द दिलेला?
9
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
10
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"
11
"राज ठाकरे यांना फसवलं, इव्हीएममुळेच महायुती जिंकली’’, मनसेचा गंभीर आरोप
12
'पुष्पा 2'नंतर 'पुष्पा 3' येणार की नाही? अल्लू अर्जुनच्या पोस्टमधून चाहत्यांना मिळालं उत्तर
13
Jacqueline Fernandez : "तिला काहीच..."; सुकेशकडून महागड्या भेटवस्तू घेणाऱ्या जॅकलिन फर्नांडिसच्या वकिलांचा युक्तिवाद
14
IRCTC ची ब्लॅक फ्रायडे ऑफर, स्वस्तात मिळेल फ्लाइट तिकीट आणि 'ही' सुविधा...
15
गुरु प्रदोष: ८ राशींना अचानक धनलाभ योग, शुभ घडेल; इच्छापूर्ती, दत्तगुरु-महादेवांची कृपा!
16
"बाप आखिर बाप होता है", मुलगी पराभूत झाल्यानंतर विजयी पित्याचे बॅनर चर्चेत!
17
 स्वबळावर बहुमताजवळ, तरीही मुख्यमंत्रिपदावर अडलंय घोडं, भाजपासमोर आहेत या अडचणी
18
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
19
ऐश्वर्या रायबाबत भावजयचीही क्रिप्टिक कमेंट, अभिनेत्रीसोबत कधीच फोटो शेअर करत नाही; कारण...
20
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम

गोंडपिपरी तालुक्याच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 4:24 AM

गोंडपिपरी : राजुरा विधानसभा क्षेत्रातील गोंडपिपरी हा महत्त्वाचा तालुका आहे. तालुक्याच्या विकासासाठी आधीच्या काळात मी मोठ्या प्रमाणावर विकास कामे ...

गोंडपिपरी : राजुरा विधानसभा क्षेत्रातील गोंडपिपरी हा महत्त्वाचा तालुका आहे. तालुक्याच्या विकासासाठी आधीच्या काळात मी मोठ्या प्रमाणावर विकास कामे केलीत. आताही या तालुक्याची प्रगती झाली पाहिजे यासाठी विविध कामांना आम्ही मंजुरी मिळवून दिली आहे. तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सदैव कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आमदार सुभाष धोटे यांनी केले.

गोंडपिपरी तालुक्यात आज कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते.

या प्रसंगी तालुकाध्यक्ष तुकाराम झाडे, बाजार समितीचे सभापती सुरेश चैधरी, नगराध्यक्ष, उपविभागीय अभियंता रमेश शंभरकर, ठाणेदार संदीप धोबे, सपना साखलवार, उपसभापती अशोक रेचनकर, शहराध्यक्ष देवेंद्र बटटे, संतोष बंडावार, वासू नगारे, राजू चंदेल, रामचंद्र कुरवटकर, सचिन फुलझेेले, देवीदास सातपुते, बबलू कुळमेथे, करंजीच्या सरपंच पेटकर, सेवादलचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश श्रीवास्कर, माजी सरपंच ज्योती चिचघरे, समीर निमगडे, सचिन तेलकापल्लीवार, नामदेव सांगडे, महेंद्र कुनघाटकर अदींची यावेळी उपस्थिती होती.