शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

घुग्घुस येथे उद्यापासून आंबेडकरी साहित्य संमेलन

By admin | Published: January 14, 2015 11:04 PM

अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य व संस्कृती संवर्धन महामंडळाच्या वतीने घुग्घुस येथे बॅरि.़ राजाभाऊ खोब्रागडे परिसरात चार दिवसीय १२ वे अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे

घुग्घुस : अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य व संस्कृती संवर्धन महामंडळाच्या वतीने घुग्घुस येथे बॅरि.़ राजाभाऊ खोब्रागडे परिसरात चार दिवसीय १२ वे अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या ४ दिवसीय साहित्य संमेलनात विविध विषयांवर विचारवंत आपले विचार व्यक्त करणार आहेत. याबरोबर विविध संस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे़१६ जानेवारी रोजी सांयंकाळी ६ वाजता डॉ़ बाबासाहेब यांचे अस्थिकलश, ग्रंथ व संविधान प्रबोधन रॅली, प्रज्ञाबुध्द विहार घुग्घुस कॉलरी येथून निघणार आहे़ १७ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष नरेन गेडाम राहणार असुन संदेश वाचन देवानंद सुटे करणार आहेत़यावेळी ज्येष्ठ साहित्यीक अशोक बुरबुरे, जिग्मे त्सुल्ट्रोम (तिबेट), ई़ झेड़ खोब्रागडे, जिल्हाधिकारी दीपक म्हैसेकर, मोहनदास नैमिशराय, प्रा़ अविनाश डोळस यांचे मार्गदर्शन लाभणार आहे़ दूपारी २ वाजता सांसदीय लोकशाही आणि आंबेडकरवाद या विषयावर परिसंवाद, सायंकाळी ४ वाजता माझे लेखन, माझी चळवळ या विषयावर अनुभव कथन, सायंकाळी ७ वाजता अजय चेतन प्रस्तुत वादळवारा गीतांचा कार्यक्रम व रात्री ८ वाजता उशाकिरण आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलनाचे आयोजन होणार आहे़१८ जानेवारीला सकाळी ८ वाजता मनोहरदीप रूसवा यांचा भीम गीतांचा कार्यक्रम असून सकाळी १० वाजता लोकशाही हा केवळ परस्परांचे अनुभव परस्परांंना देवुन घेऊन संघबध्द राहण्याची सहजीवनाची एक पध्दती आहे या विषयावर चर्चासत्र होणार आहे़ तसेच १९ जानेवारीलाही विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत, असे आयोजकांनी कळविले आहे़ नागरिकांनी आंबेडकरी साहित्य संमेलनाला उपस्थित राहून लाभ घेण्याचे आवाहन संमेलन समिती घुग्घुसच्यावतीने करण्यात आले आहे. (वार्ताहर)