शहरं
Join us  
Trending Stories
1
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
2
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
3
एकनाथ शिंदे नाही, तर कोण? शिवसेनेतून उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' 5 नावांची चर्चा...
4
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
5
Samantha Ruth Prabhu: समंथा रुथ प्रभूच्या वडिलांचं निधन, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट
6
तुमचा पगार, पॅकेजच नाही, ऑफिसमध्ये या ९ गोष्टीही बोलू नका; नोकरी करताय तर नक्कीच घ्या हा सल्ला...
7
Ed Sheeran ची पुन्हा भारतात कॉन्सर्ट, ६ शहरांमध्ये घुमणार गायकाचा आवाज; कधी आणि कुठे? वाचा
8
Ananya Panday : चंकी पांडे यांच्या 'या' कृतीने अनन्या पांडे त्रस्त; इन्स्टाग्राम डिलीट करण्याचा दिला सल्ला
9
"तुमचा मित्र हिंदूंना चिरडतोय"; इन्फोसिसच्या माजी सीईओंनी मोहम्मद युनूस यांच्या मित्राला सुनावलं
10
तिढा सुटेना, महायुतीचे नेते पुन्हा दिल्लीला जाणार, का होतोय सत्तास्थापनेस उशीर? 
11
Video: 'सुपरमॅन' कॅच! तुफान वेगाने जाणाऱ्या चेंडूवर फिल्डरने हवेतच घेतली चित्त्यासारखी झेप
12
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; राजकीय गदारोळात उदय सामंतांकडून महत्त्वाचा खुलासा
13
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
14
"वाढीव मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे सादर करा", नाना पटोलेंचं निवडणूक आयोगाला पत्र
15
"लॉरेन्स बिश्नोईचा जेलमधून शूटर्सना कॉल; म्हणाला, पोलिसांना घाबरु नका, आपल्याकडे वकिलांची फौज"
16
PAN 2.0 नंतर सरकार आता EPFO 3.0 आणण्याच्या विचारात; ATM मधूनच करता येणार 'हे' काम
17
Maharashtra Politics : मोठी बातमी! महायुतीची बैठक रद्द, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्याला जाणार
18
भारतीय गुंडांचा अमेरिकेत 'डंकी'पद्धतीने प्रवेश; लॉरेन्स बिश्नोई टोळीचेही आवडते ठिकाण बनले
19
रोल्स रॉयस घ्यायची असेल तर डाऊन पेमेंट किती करावे लागणार? EMI किती बसणार... जाणून घ्यायला काय हरकत आहे...
20
Shubman Gill कमबॅकसाठी सज्ज; हा घ्या तो १०० टक्के फिट असल्याचा पुरावा (VIDEO) 

चिमुरात साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 10:42 PM

चिमूर पोलीस स्टेशनअंतर्गत येणाºया सिंदेवाही नेरी चिमूर मार्गाने चारचाकी वाहनाने अवैध दारुची वाहतूक होत असल्याची.....

ठळक मुद्देदोघांना अटक : चिमूर पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : चिमूर पोलीस स्टेशनअंतर्गत येणाºया सिंदेवाही नेरी चिमूर मार्गाने चारचाकी वाहनाने अवैध दारुची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती चिमूरचे ठाणेदार दिनेश लबडे यांना मिळाली. त्या आधारावर शनिवारी सकाळी नेरी-सिंदेवाही मार्गावर फिल्मी स्टाईलने पाठलाग करुन २५ पेट्टया विदेशी दारुसह चार चाकी वाहन सहा सात लाख ७० हजारांचा मुद्देमाल चिमूर पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.सिंदेवाही वरुन पांढºया रंगाच्या चार चाकी वाहनाने अवैधरित्या दारुची वाहतूक करीत असल्याची माहिती चिमूर पोलिसांना मिळताच चिमूर पोलिसांनी नेरी- जांभुळघाट परिसरात सापळा रचला. पोलिसांना बघताच कारचालकांनी उलट दिशेने कार पळविली. मात्र पोलिसांनी तत्परतेने पाठलाग करुन कार क्रमांक एमएच-३४- एए- ५३२७ ही गाडी अडवून तिचामधील दारुसाठा जप्त केला. यावेळी त्यामधून २५ पेट्या दारु किंमत व चार चाकी वाहन असा एकूण सात लाख ७० हजार रुपयांचा माल जप्त केला.यावेळी रजंत भैसराज बोळे (३३) रा. पळसगाव (जाट) योगेश् अशोक नागरे (२४) रा. सिंदवाही यांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई चिमूरचे ठाणेदार दिनेश लबडे यांच्या मार्गदर्शनात केली.