शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

‘त्या’ अंगणवाडीतील पोषण आहाराची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 11:30 PM

येथून तीन कि.मी. अंतरावील जवराबोडी येथील अंगणवाडीत मुलींना शालेय पोषण आहार दिला जातो. त्यातील खिचडीत काही जिवंत तर काही मृत अवस्थेत अळ्या आढळून आल्या.

ठळक मुद्देसीईओंकडे पाठविला अहवाल

लोकमत न्यूज नेटवर्कशंकरपूर : येथून तीन कि.मी. अंतरावील जवराबोडी येथील अंगणवाडीत मुलींना शालेय पोषण आहार दिला जातो. त्यातील खिचडीत काही जिवंत तर काही मृत अवस्थेत अळ्या आढळून आल्या. या प्रकरणाची शिक्षण विभागाने गंभीर दखल घेतली असून विस्तार अधिकाऱ्यांनी अंगणवाडीत येऊन चौकशीही केली आहे. चौकशी अहवाल सीईओंकडे पाठविला आहे.पोषण आहारात अळ्या मिळाल्यानंतर पालकही घाबरले आहेत. मुलांच्या आरोग्याकडे पुर्णता दुर्लक्ष होत असल्याने याबाबतची तक्रार जवराबोडी येथील मुलांच्या पालकांनी मुख्य कार्यपालन अधिकारी, संवर्ग विकास अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प अधिकारी यांच्याकडे केली आहे.त्यानंतर शुक्रवारी विस्तार अधिकाºयांनी जावराबोडी येथील अंगणवाडीत येऊन सर्व बाबींची चौकशी केली. पोषण आहार तपासला. त्यांनी आपला अहवाल तयार करून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी यांना पाठविला आहे. यावर काय कार्यवाही होते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.