शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

जिल्हा महिला काँग्रेसचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

By admin | Published: June 27, 2017 12:47 AM

सेनेटरी नॅपकीनला जीसटी करातून वगळण्याच्या प्रमुख मागण्यासह विविध मागण्याचे निवेदन चंद्रपूर जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी देण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सेनेटरी नॅपकीनला जीसटी करातून वगळण्याच्या प्रमुख मागण्यासह विविध मागण्याचे निवेदन चंद्रपूर जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी देण्यात आले. भाजपा सरकारने देशात १ जुलैपासून वस्तू आणि सेवाकर लागू करण्याची घोषणा केली आहे. यामध्ये जिवनावश्यक वस्तू करमुक्त करुन चैनीच्या वस्तूवर कर लावण्यात येणार आहे. शासनाने जीसटीप्रणालीमध्ये महिलांसाठी दैनंदीन गरजेचा सॅनीटर नॅपकीनला चैनीची वस्तू गृहीत धरुन त्यावर १२ टक्के कर लावला आहे. शासनाचा हा निर्णय महिलांच्या स्त्रीत्वाचा अपमान करणारा आहे. त्यामुळे या निर्णयातून सेनेटरी नॅपकीन बाद करण्यात यावी, तसेच कर्करोग रुग्णांना सॅनीटरी नॅपकीन व आरोग्य सेवा मोफत द्यावी, माध्यमिक शाळा व महाविद्यालयामध्ये सॅनीटरी वेंडीग व डिस्पोजबल मशिन लावावे, रेशनींग वरती सॅनीटरी नॅपकीन उपलब्ध करुन द्यावा आदी मागण्याची पूर्तत: करण्यात यावी, असे निवेदन महिला काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष अश्विनी खोब्रागडे, रजनी हजारे, नंदा अल्लूरवार उपस्थित होत्या.